30% दर वाढवून, एसी कोच चे जास्ती पैसे घेऊन देखील ट्रेन मध्ये एसी बंद ठेवून, काचा लावून व्हेंटिलेशन न होऊ देऊन काय साधायचे आहे नेमके? लोकांनी गुदमरून मरून जावे का? 😤😡😡
@narendramodi@PMOIndia@RailMinIndia@OfficeofUT
सहप्रवाशांकडून कळतंय की काही ठिकाणी वेटिंग रुम खाजगी आस्थापनांकडे चालविण्यास दिल्याने त्या वापरता येत नाहीयेत, nature's call असेल तर काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा कारण सध्या वेटिंग रूम्स बंद आहेत. लांबचा प्रवास करावा लागणाऱ्यांनी काय करायचं अशा परिस्थितीत?
बालदिनाच्या शुभेच्छा सर्वांना! निर्मळ निरागस मन जपा, शिक्षण घ्या, विचार करा, समाजाच्या भल्यासाठी लढा, कुटुंबाला वेळ द्या, माणुसकी जपा, कोणत्याही परिस्थितीत मन खंबीर ठेवा! 😊
@Abhishe51645214 या सगळ्यांच्या विषयी आणि इतर हजारो मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांविषयी खरोखरच अखिलेश यादव यांना काहीही माहीत नसेल का? उत्तरप्रदेश आणि बिहार मधली स्वातंत्र्याची चळवळ अनेक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांची आहुती घेऊन गेली आहे, त्यांची तिथे कुणालाच आठवण नसेल का अजिबातच?
@Abhishe51645214 बेगम हजरत महल, अबादी बानो बेगम उर्फ बी अम्मा, बेगम हसरत मोहानी, अमजादी बेगम, असघारी बेगम, हबीबा गुज्जर (1857 च्या उठावत, त्या पूर्वी आणि त्यानंतरही या सगळ्या लढल्या, मारल्या गेल्या, फासावर टांगल्या गेल्या)
@Abhishe51645214 अझीजन नवाबजादी (नानासाहेबांच्या आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या खबरी, स्त्रियांची सशस्त्रफौज बनविणाऱ्या),
टिपू सुलतान (भारताचा पहिला मिसाईल मॅन, 20 वर्षे ब्रिटिश फौजांशी लढला),
अश्फाकउल्लाह खान हसरत (ब्रिटिश ट्रेन्स, व्हॉइसरॉय, आणि इतर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ले करणारा)
@Abhishe51645214 मोहम्मद अब्दूर रहिमान (मीठाचा सत्याग्रह),
अब्बास अली (आझाद हिंद फौज),
असफ अली (चलेजाव चळवळ),
मौलाना मझरूल हक (असहकार आणि खिलाफत चळवळ),
सुलतान हैदर अली (टिपू सुलतानचे वडील, भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी, हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कायम प्रयत्नशील)
@Abhishe51645214 मौलाना अब्दुल कलाम आझाद (भारतरत्न),
खान अब्दुल गफार खान (सरहद्द गांधी),
डॉक्टर झाकीर हुसेन (भारतरत्न आणि 3रे राष्ट्रपती),
सईद मोहम्मद शरफुद्दीन कादरी (पद्मभूषण आहेत हे),
बख्त खान (1857 चा उठाव),
मुजफ्फर अहमद (ब्रिटिश अधिकाऱ्यांचे संशयास्पद मृत्यू घडवून आणले)
आपल्याकडे लिंचिंग करणाऱ्यासाठी समारंभ केले जातात.
मेरा देश बदल राहा है, मध्ययुग में जा रहा है.
(टीप: घटनांपेक्षा..... होणाऱ्या घटनांवर असणारी सरकारची, समाजाची प्रतिक्रिया .... दिशा ठरवत असते.)
बांगलादेश मध्ये अल्पसंख्य समाजावर झालेल्या हल्ल्यानंतर ......
हमला करणाऱ्या ४५० लोकांना अटक करण्यात आली,
क्रिकेट खेळाडूंनी त्याची जाहीर निंदा केली,
अवामी लीग या राजकीय पक्षाने रॅली काढली,
विद्यार्थ्यांनी निषेधासाठी मोर्चे काढले ....