अर्ज_ विनंती_ पाठपुरावा आता खूप झाला
अजूनही PSI वय वाढीचा GR येताना दिसत
नाही🙏
त्यामुळे रस्त्यावर उतरून आपली मागणी
करणे या शिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक
नाही
विद्यार्थी विरोधी शासनाचा जाहीर निषेध🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
#PSI एक वर्ष वयवाढ बाबत उमेदवार अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
#PSI_Age_Relaxation@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
आदरणीय देवेंद्रजी,
पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची शेवटची संधी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे हुकत आहे.
संयुक्त गट ब ची जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा आल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे नुकसान झालेले आहे.
आपण ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देऊन विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन दिलेली होती, त्याच धर्तीवर आता PSI पदासाठी 1 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्याचे आदेश देऊन आपणच या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा🙏
प्रिय देवेन जी, ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरांची असंख्य पोरं पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्याकडं एक आशेचा किरण म्हणून पाहताहेत. आपल्या हा निर्णय नक्कीच मान्य कराल ही मनोमन प्रार्थना करत आहेत. सर्वांना न्याय देण्याची आपली भूमिका नक्कीच या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवेल ही खात्री मला आहे , आपण नक्कीच संधी उपलब्ध करून द्याल याची वाट पाहत आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वय सवलत द्यावी. PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला असल्यामुळे वयवाढ द्यावी ही विनंती 🙏
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
@NirajJa73929393@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ