मला लॉरेन्स बिष्णोई ची टोळीची विचारसरणी ���ूप आवडते
कुठेही गोळीबार झाला की ते स्वच्छ मनाने
'आम्ही केले 'म्हणून जवाबदारी घेतात.
उगाच पोलीसांची धावपळ न��ो
जबाबदरीने वागणारी माणसे
शिंदे साहेब गुन्हेगाराना योग्य भाषेत प्रत्युत्तर देऊ नका
दुष्काळाचे बघा.
एकच दादा
लॉरेन्स दादा ❤️
Mr. Modi, our students are demanding Dharmendra Pradhan’s resignation.
Don’t insult their intelligence with this pathetic midnight video.
1. Sack Pradhan.
2. Punish those who beat students.
3. Apologise
Forget about the Chinese brands—I'm all in on boosting the Ai+ Smartphone brand in India and taking it global! 🌍💥
Are you ready to team up ?
Hit that Repost if you believe in the power of Indian brands going global! 🙌👇
iQOO आणि सॅमसंग वाले सांगतात
2 years os अपडेट आणि 3 year's security update देतो
आणि प्रत्यक्षात
3 years OS अपडेट आणि 3 year's SECURITY UPDATE देतात
आता हा SCAM आहे की दुसरे काही
अत्तिशय धक्कादायक !
नोकरी करतात की चेष्टा ?
का पगार द्यायचे असल्या लोकांना ?
मंत्रालया��� फक्त २०% सरकारी नोकर कामावर येतात?
विक्रांत जोशी @joshivikrant75 या पत्रकाराने हा अभ्यास केला आणि ही धक्कादायक माहिती मिळाली …..
२० जूनला १९४५७ पैकी फक्त ३७९५ ऑफिस मधे होते? म्हणजे फक्त २०%?
मंत्रालयाची वेळ ही सकाळी ९.४५ वाजता आहे. जे २० % कामावर येतात, त्यापैकी फक्त ५.९% ९.४५ च्या आधी येतात. १२.३% हे ९.४५ ते १०.४५ ला येतात. बाकीचे २.३% हे १०.४५ नंतर येतात?
काय तर म्हणे Face scanning machines लावले.
६० मशीन लावले त्यापैकी फक्त १६ चालू? आणि ४४ बंद?
काय आहे हे?
विक्रांत ने सगळे पुरावे देखील लावले आहेत.
आज देवाला खूप घाणेरड्या आणि एकदम खालच्या दर्जाच्या शिव्या द्यायची इच्छा होत आहे. जर कर्ता करविता तोच असेल, तर मृत्यूचे थैमान घालणाऱ्या त्या हरामखोराने गपगुमान ऐकून घ्यायलाच पाहिजे. निष्पाप चिमुकल्या जीवांचीही तुला दया येत नसेल,तर तू देव म्हणायच्या लायकीचा नाहीस रे भिकारचोटा.. 😡
एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले... पण आता त्यांच्या प्राणांसाठी एक फोनसुद्धा नको?
तत्कालीन उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी अभिमानाने सांगितलं होतं – "बच्चू कडू एका फोनवर गुवाहाटीला गेले."
आज हेच बच्चू कडू प��च दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले आहेत...
भाऊ अंतर्गत माहिती नुसार सोयाबीन आणि तुरीचे भाव वाढणार आहेत असे मी 4 ते 5 महिन्यापासून अनेक शेतकऱ्याला म्हणत आलो आहे, आता माझी ही सहन शिकता संपत चालली आहे, येत्या 1 दोन महिन्यात जर भाव वाढ झाली नाही तर माझ्या जिल्ह्यात कमीत कमी 10+ आत्महत्या होतील. तुर्तास एवढेच.... #शेतकरी
भाऊ अंतर्गत माहिती नुसार सोयाबीन आणि तुरीचे भाव वाढणार आहेत असे मी 4 ते 5 महिन्यापासून अनेक शेतकऱ्याला म्हणत आलो आहे, आता माझी ही सहन शिकता संपत चालली आहे, येत्या 1 दोन महिन्यात जर भाव वाढ झाली नाही तर माझ्या जिल्ह्यात कमीत कमी 10+ आत्म��त्या होतील. तुर्तास एवढेच.... #शेतकरी