प्रभू श्रीरामांना स्मरून आज आमदारकीची शपथ घेतली.
मुलुंडकरांच्या सर्वांगीण विकासासाठी या पदाचा प्रत्येक क्षण उपयोगी ठरवण्याचा माझा निर्धार आहे. मूलभूत सुविधा भक्कम करणे, आधुनिकतेला चालना देणे, प्रत्येक मुलुंडकरांचे जीवनमान उंचावणे हे माझे ध्येय आहे.
म���ायुती सरकार सामान्यांच्या हितासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. मुलुंडच्या सक्षमीकरणासाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील.
@Dev_Fadnavis
#Mihir4Mulund #Mahayuti #ForThePeople #VisheshAdhiveshan
मुलुंडकरांनी माझ्यावर, महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला. 92,087 च्या प्रचंड लीडने विधानसभा विजय मिळवून दिला. हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर धर्म, मूल्यं आणि विकासाच्या विचारांचा आहे.
आपल्या विश्वासासाठी आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार. हा विजय मुलुंडच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आहे. चला, एकत्र येऊन विकासाचं स्वप्न साकार करूया!
@Dev_Fadnavis
#Mihir4Mulund #DevaBhau #ViksitBharat
मुलुंडकरांनी माझ्यावर, महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला. 92,087 च्या प्रचंड लीडने विधानसभा विजय मिळवून दिला. हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर धर्म, मूल्यं आणि विकासाच्या विचारांचा आहे.
आपल्या विश्वासासाठी आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार. हा ���िजय मुलुंडच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आहे. चला, एकत्र येऊन विकासाचं स्वप्न साकार करूया!
@Dev_Fadnavis
#Mihir4Mulund #DevaBhau #ViksitBharat
Mihir kotecha wins Mulund with a whooping margin of 91,950 votes!
This election proves that candidates possessing clear vision, decisive thinking and the ability to thrust with sheer hard-work will be rewarded by the citizens at large!
#ElectionResults2024
#MaharashtraElectionResults
#MaharashtraElections2024 #MaharashtraAssemblyElections2024
नितिनजी गडकरी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभेला मुलुंडकरांनी अभूतपूर्��� प्रतिसाद दिला. महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि हजारो समर्थकांनी या सभेला भव्य बनवले.
विकासाच्या अजेंड्यावर चालणाऱ्या भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून मी मैदानात उतरलो आहे. मुलुंडच्या विकासाचा संकल्प आणि तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद आहे.
@nitin_gadkari @Dev_Fadnavis
#Mihir4Mulund #DevaBhau #NitinGadkari #ViksitBharat
Once again, I have been entrusted with the responsibility of the Mulund Assembly constituency. I extend my heartfelt gratitude to our esteemed Prime Minister Shri Narendra Modiji, Home Minister Shri Amit Shahji, BJP National President Shri J. P. Nadda Ji, and Maharashtra’s popular Deputy Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji.
In the coming days, I will strive to fulfill the expectations of the people. I remain committed to keeping the flame of Hindutva burning bright. With your trust and cooperation, I will accelerate the pace of Mulund’s development.
Heartfelt thanks to all of you!
@narendramodi@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis
#MulundAssembly #ThankYou #DedicatedEffortForDevelopment #Trust
ईशान्य मुंबई जिल्ह्यातील भाजपा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दीड दिवसांच्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभला. या मंगलमय प्रसंगी गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती ��ांदो, अशी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया!
@Dev_Fadnavis
#GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #BJPFamily #CommunityAndCulture #BlessingsAndProsperity #MihirKotecha
कलिना, मुंबई में चुनाव रैली में शामिल हुआ एवं वकील श्री @miUjjwalNikam जी का समर्थन किया, जो अजमल कसाब के मुकदमे के दौरान सरकारी वकील रहे हैं। न्याय दिलाने में इनकी महत्वपूर्ण भूमिका से हम सब अवगत है।
बीजेपी के उम्मीदवार अधिवक्ता उज्ज्वल निकम जी का चयन हमारे पार्टी के आतंकवाद के प्रति जीरो टॉलरेंस को दर्शाता है।
बीजेपी के लिए वोट राष्ट्रीय सुरक्षा के लिए वोट ह��!
BJP's choice of candidature in Advocate Ujjwal Nikam reflects our zero tolerance towards terror.
During the UPA regime, when 26/11 terror attacks took place in Mumbai, Congress leader Rahul Gandhi was found leaving the country for a vacation.
Today, BJP has recognised the contribution of the Public Prosecutor who handled accused Ajmal Kasab's trial & ensured justice for the victims.
This is the stark difference between BJP's emphasis on national security & that of the Congress.
A vote for the BJP is a vote for national security!
@miUjjwalNikam