बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबींना केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे निर्देश..
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही..!
निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#InfrastructureDevelopment
#टीम_महापंचायत
विश्व का सर्वप्रिय,सर्वमान्य विशुद्ध सनातनी स्पेस आप सभी सनातनी का हृदय से स्वागत है आइये जुडिये
सनातन को सर्वोच्च शिखर पर बनाये रखने हेतु जुडिये #जय_श्री_राम🙏https://t.co/9CeIHljtRH
बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबींना केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले..!
#DevendraFadnavis #BEST #TeamDevendra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि जेबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Mumbai#Investment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि आरएसए लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
✅ प्रकल्पाचे नाव : अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क
✅ ठिकाण : जेएनपीए, उरण, रायगड
✅ प्रस्तावित गुंतवणूक : ₹2580 कोटी
✅ रोजगार संधी: 750 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
#DevendraFadnavis #TeamDevendra #Mumbai #Investment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि जेबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
✅प्रकल्पाचे नाव : ईएमएस विस्तार (उत्पादने : 5G उपकरणे आणि AI-आधारित नेटवर्किंग स्विचगिअर्स)
✅ठिकाण : पुणे
✅प्रस्तावित गुंतवणूक : ₹1500 कोटी
✅रोजगार संधी: 4000
#DevendraFadnavis #TeamDevendra #Mumbai #Investment
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत काँट्रॅक्टर्सला आणि अधिकाऱ्यांना प्रोजेक्ट delay वरून चांगलंच फैलावर घेतलं..
Timeline is timeline.. Delays will not be tolerated. All infrastructure projects must be completed within 3 yrs.
Time Line is Time Line 🔥🔥
कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला.
#DevendraFadnavis #TeamDevendra
Open Challenge to NHAI and Shri Nitin Gadkari :
Show the people of India a "single" highway project constructed in the last few years that has not required patchwork, repairs, or maintenance within two years of completion.
Thousands of crores of public money are spent on highway construction every year, yet many roads fail to maintain their quality for even 2–3 years.
Despite repeated claims of world-class infrastructure, cutting-edge technology, and rapid development, citizens continue to witness potholes, damaged stretches, and frequent repair work.
True infrastructure is measured not by announcements and inauguration ceremonies, but by quality, durability, and accountability. The people of India deserve roads that last for years, not highways that begin deteriorating soon after they are built. It is time for answers and accountability.
Taxpayers deserve better..!
@NHAI_Official@nitin_gadkari@narendramodi@AmitShah@BJP4India@amitmalviya
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि आरएसए लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
✅ प्रकल्पाचे नाव : अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क
✅ ठिकाण : जेएनपीए, उरण, रायगड
✅ प्रस्तावित गुंतवणूक : ₹2580 कोटी
✅ रोजगार संधी: 750 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
#DevendraFadnavis #TeamDevendra #Mumbai #Investment
बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबींना केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले..!
#DevendraFadnavis #BEST #TeamDevendra
कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार+
धारावीचा पुनर्विकास हाच मुख्यमंत्री महोदयांचा ध्यास..!
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धारावीमधील उद्योजकांना 'स्टेट जीएसटी'मधून सवलत मिळण्याबाबत कार्यवाही करावी. यामुळे धारावीमधील उद्योगांना बळ मिळेल. तेथील 'इन्फॉर्मल इकोनॉमी' ही 'फॉर्मल' होईल.
धारावी पुनर्विकासासंदर्भात निविदा प्रक्रियेत असलेल्या विषयांबाबत पुन्हा मंत्रिमंडळासमोर येण्याची आवश्यकता नाही, याबाबत यंत्रणेने संबंधित विभागांशी चर्चा करून समन्वयाने मुद्दे सोडवावेत. ना.म जोशी मार्ग, नायगाव, वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना भाडे देऊन सध्या राहत असलेली घरे विनाविलंब ताब्यात घेत तिथे पुनर्विकास सुरू करावा.
#Maharashtra #DevendraFadnavis #TeamDevendra #InfrastructureDevelopment
कौशल्य विकास आणि नवतंत्रज्ञानाच्या बळावर विकसित भारताच्या दिशेने वाटचाल..!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकसित राष्ट्र निर्मितीकडे वाटचाल करत असताना येत्या काळात क्वांटम कॉम्प्युटिंग, डीप टेक आणि सेमीकंडक्टर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. यासाठी उद्योग जगताच्या सहकार्याने Y4D ने हाती घेतलेला ‘स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी’चा उपक्रम महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
#DevendraFadnavis #TeamDevendra
#IndiaAt2047 #Y4DFoundation