For ch*tiya Biharis who were saying we rescued & we provided them food.
Here is d truth👇🏻 MH gov worked with central gov to rescue our ppl frm Nepal.
Bihar was just a bordering state,so they happened to be rescued & moved to Bihar… No Bihari money ws involved.its our money only
समृद्धी महामार्गावर आता कुटुंबासह प्रवास करणंही सुरक्षित राहिलं आहे का?
वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर कुटुंबासह प्रवास करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना अडवण्यात आलं. आधी मुलाला पकडून कुटुंबाला धाक दाखवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर वारंवार अशा प्रकारे वाहनं अडवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत असतील, तर महामार्गाची सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे आहे? कुटुंबाने महामार्गावर प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी करायची की प्रशासनाने?
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?
महाराष्ट्र सरकार ने या घटनांची तातडीने दखल घेऊन लुटारूंवर कठोर कारवाई करावी तसेच महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ त्वरित थांबवावा.
#MNSAdhikrut #samruddhimahamarg #safety
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे!
मुंबईत काही महिन्यांपूर्वी मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलाचा काँक्रीटचा भाग रिक्षा आणि कारवर कोसळला. या दुर्घटनेत एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला, तर तिघे जखमी झाले.
आता पुन्हा राम मंदिर, गोरेगाव येथे पुलाचा भाग खाली घसरण्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, पण म्हणून हा धोका दुर्लक्षित करायचा का?
पूल, मेट्रो, रस्ते अशा सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटना पाहता प्रश्न गंभीर आहे प्रशासन जागे होण्यासाठी आणखी किती जीव धोक्यात यायला हवेत?
मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ तातडीने थांबला पाहिजे. प्रत्येक बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षा आणि जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.
#मुंबई #गोरेगाव #राममंदिर #MNSAdhikrut
माझा संपूर्णपणे नाईलाज आहे, पण मनावर दगड ठेवून बोलावं लागतंय, बेळगावकरांनो, महाराष्ट्रात यायचा हट्ट सोडा, इथले सर्व राजकारणी हांडगे असून मराठी जनता सुद्धा दुर्भाषाभिमानी झालीये, तुम्ही कर्नाटकात राहून मराठी बाणा जपला, पण महाराष्ट्र आता हिंदीराष्ट्र व्हायच्या मार्गावर आहे...😓
मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीचा ठाम प्रतिवाद;
मोहमद कासीम अहमद आणि इतर तीन यांच्यामार्फत विवेक शुक्ला यांची महाराष्ट्र परिवहन विभाग व मराठी भाषा सक्ती विरोधातली याचीका मुंबई उच्चन्यायालयाने फेटाळली.
प्रसिद्धीपत्रक
मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीचा ठाम प्रतिवाद;
मोहमद कासीम अहमद आणि इतर तीन यांच्यामार्फत विवेक शुक्ला यांची महाराष्ट्र परिवहन विभाग व मराठी विरोधातली याचीका उच्चन्यायालयाने फेटाळली.
मुंबई | २९ ऑगस्ट २०२६
रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली.
या प्रकरणात मोहमद कासीम अहमद यांच्या बाजूने रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी भाषा शिकण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद विवेक शुक्ला यांच्याकडून करण्यात आला. मराठी भाषेची सक्ती करू नये, अशी भूमिका त्यांच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आली.
त्याला मराठी एकीकरण समितीच्या वतीने ठामपणे प्रतिवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर महत्त्व, १९६४ च्या महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियमाची पार्श्वभूमी, तसेच महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांचा मुद्दा समितीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला.
मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना शासनाने यापूर्वीच कालावधी दिलेला असून, सध्या त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोहमद कासीम अहमद (अधिवक्ता शुक्ला ) यांची याचिका फेटाळून लावली.
मराठी एकीकरण समितीच्या वतीने या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर स्थान आणि मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांची ठामपणे बाजू मांडण्यात आली.
यावेळी मराठी एकीकरण समितीचे सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रमोद सुधाकर पार्टे, समन्वयक सुरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषेचा सन्मान, कायद्याची अंमलबजावणी आणि महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांसाठी मराठी एकीकरण समितीची भूमिका यापुढेही ठाम राहील.
१ वर्षाची मुदत आम्हाला मान्य नसून
शासनाच्या १ वर्ष मुदतवाढीच्या मुद्द्यावर समिती उचित युक्तिवादासह लवकरच आपला पक्ष न्यायालयासमोर सादर करेल.
परिवहन विभागाचा निर्णय परस्पर मुख्यमंत्री बदलत असून राज्यविरोधी कृती करून स्थगिती दिलीं आहे ती रद्द करून तात्काळ अंमलबजावणी सूचना सरकारला देण्यात याव्यात यासाठी पुढील आठवड्यात मा न्यायालयात समिती दाद मागेल.
– मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र
हे आहेत इतिहास अभ्यासक श्री आप्पा परब सर, त्यांचा इतिहासातील गाढा अभ्यास आणि दुर्गभ्रमंती ह्यातून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. अस कळतय की ते त्यांची पुस्तके स्वतः विकायला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये बसतात.
त्यांना विक्रीसाठी आपण काहीतरी मदत करायला हवी.
@mnsadhikrut@mnsreport9
उत्तरभारतीय हिंदुत्वाच्या नादाला लागून भाजपच्या मागे फरफटत जाणाऱ्यांनी हे नक्की पहावे आणि विचार करावा.
मराठीसक्तीचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर भाजपने मुंबईत जल्लोष करत #मराठी संपवून महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा इशाराच दिला आहे आणि यात परप्रांतीय हिंदू मुस्लिम सगळे सहभागी आहेत.
जगात कुठेही बाळ जन्माला आले की धर्माचे नाव घेण्याआधी आईला हाक मारते.
मराठी बाळ त्याच्या जन्मदात्रीस "आई" म्हणुन हाक मारायला शिकते.म्हणुन मातृभाषा मराठी ही इतर कोणत्याही भौतिक जाणिवेपेक्षा मोठी आहे.
हिंदूच्या आडुन हिंदी थोपवणे थांबवा.
लालबाग- परळचे मतदार हेच ठाकरेंचे मतदार आहेत..जे सगळे #मराठी आहेत...
गुज्जू ,जैन गांडूभाई आणि बिमारू भैय्यामध्ये हिंमत नाही जिहादींबरोबर सामना करायची.
लालबाग-परळ मधले आमदार-खासदार-नगरसेवक कोण आहे जरा बघून घे भैय्या...तू जौनपूर मध्ये राहतो तुला मुंबईचे काय झाड माहिती आहे...
- लालबाग परळचा खासदार अरविंद सावंत सेनेचा,
- शिवडी,आमदार अजय चौधरी सेनेचा, -भायखळा,आमदार मनोज जामसूतकर सेनेचा
-वरळीचा, आमदार आदित्य ठाकरे
-नगरसेवक सगळे मनसे, सेनेचे.
तुला झटू...लालबाग- परळ आहे कुठे माहिती आहे का?
सेनेला मराठी मतदारांची किम्मत नाही...हे खरे आहे
🚨 लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ! 🚨
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स दुकानात भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे मोठ्या प्रमाणात ओरिजनल SRA फॉर्म आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० ते १००० ओरिजनल फॉर्म आढळून आले.
देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये.
उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात.
आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतांचे गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सांगायला.
साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण तर प्रत्यक्ष करून दाखवले.
@Dev_Fadnavis
#निषेध ! #निषेध !
तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे
१ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही
महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाचा कार्यक्रम मुंबईत होता, मराठी कलाकारांना आमंत्रित का केले नाही, सर्व बॉलीवूड कलाकारच का आमंत्रीत होते?
मराठी कलाकरांना का डावलले जातेय आणि आपल्याच राज्यात आपल्याला दुर्लक्ष केले जातेय याबद्दल कलाकारांना काहीच वाटत नाही, यासाठी आवाज उठवायला हवा.
#बॉलीवूड ला इतके महत्व का?
#marathicinemaindustry
#मराठीसिनेसृष्टी
@MahaCyber1@DGPMaharashtra@Dev_Fadnavis