@Dev_Fadnavis भूमी अभिलेख कार्यालय अबाजोगाई येथे आत्मदहन करण्यास करण्यास परवानगी द्यावी, हि नम्र विनंती.
इतका पाठपुरावा कारणही
अद्याप न्याय मिळालेला नाही यात मुख्यमंत्री म्हणून आपण लक्ष घालणार का?
का न्यायाकरिता आत्मदहन करावे लागणार?
@Dev_Fadnavis जिल्हा अधिक्षक बीड याची भेट घेतली त्यावर संबंधीत कारकून उमाटे यांना ४ वाजता हे प्रकरण माझ्याकडे देण्यास सांगा असे सांगुन परत पाठवले परंतू आजपर्यंत मला कसलाही न्याय मिळाला नाही
तरी मा.साहेबांनी मला दि.२१/०४/२०२५ या तारखेपर्यंत न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मला
@Dev_Fadnavis यांच्याकडे पाठवले होते त्यांनीही त्रुटी काडून परत पाठवले.
८) वरील प्रकरण दुरूस्त करून दि.२९/११/२०२४ रोजी ७वी वेळेस पाठवले आहे, त्यावर न्याय मिळत नसल्यामुळे दि.१६/०१/२०२५ रोजी उपसंचालक भूमि अभिलेख संभाजीनगर यांना भेटुन होणा-या त्रासाबाबत सांगीतले व दि.२१/०१/२०२५ रोजी
@Dev_Fadnavis आर्थिक व मानसिक त्रास देणे चालू आहे.
७) वरील प्रकरण जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख बोड यांच्याकडे मंजुरी करीता ५ वेळेस पाठवले व परत आले. प्रत्येक वेळी ४ महिने अंबाजोगाई कार्यालयात पडले आणि ४ महिने बीड कार्यालयात पडले व परत आले. नंतर १वेळा उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालय संभाजीनगर
@Dev_Fadnavis २अधिकारी आले, त्यानीही रनोटीस पाठवल्या होत्या त्यावर वरील पैकी एकही प्रतीवादी हजर झाला नाही व आपले म्हणने मांडले नाही.
६) निकाला नंतर प्रतीवादीस क्षेत्र समज नोटीस पाठवली परंतु त्यावरही आजपर्यंत लेखी किंवा तोडी म्हणने मांडलेले नसताना आपल्या कार्यालयाकडून वरील प्रकरनात अपीलार्थीस
@Dev_Fadnavis व तेथून मंजुर होऊन परत येण्याकरीता एक महिना लागेल असे सांगुन उपोषणास बसलेल्या दिवशीच लेखी देऊन उटवण्यात आले आहे.
५) सन २०१६ रोजी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख नांदेड यांनी प्रती वादीस अपीलची एक प्रत देऊन नोटीस दिली व हजर राहून आपले म्हणणे मांडण्यास सांगीतले होते. त्याच्यानंतर बदलून
@Dev_Fadnavis दि.२२/०८/२०२३, दि.२९/०१/२०२४ रोजी उपोषनास बसन्या बाबत अर्जावरून दि.१३/०२/२०२४ रोजी उपोषनास बसलो. त्या दिवशी संबंधित अधिकारी महापुरे यांनी वरील प्रकरण माझ्याकडे आजच आले आहे. त्यामध्ये त्रुटीची दुरूस्ती करून आजब देत आहे परंतु हे प्रकरण येथुन बिडला जानार तेथुन संभाजीनगर ला जाणार
@Dev_Fadnavis दि.०६/०३/२०२० रोजी उपोषनाकरोता अर्ज दिला त्यावेळी पोलीस निरीक्षक बर्दापूर यांनी वरील अधिका-यास फोन करून विचारले त्यावेळी वरील प्रकरणामध्ये त्रुटी काडन्या करीता वेळ लागत आहे, १ महिन्यात निकाली काडू असे सांगून उपोषण थांबवले. पुढे अर्ज दि.१७/०७/२०२०, दि.२०/०७/२०२०, दि. १३/०५/२०२२.
@Dev_Fadnavis २) सन २०११ ते २०१६ जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय बीड याच्या समोर पुढे वर्ग
३) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय नांदेड यांच्याकडे २०१६ रोजी निकाली दि. २४/०६/२०१९ रोजी
४) वरील प्रकरण निकाली काडल्या पासुन विनंती अर्ज दिले दि.०६/०२/२०२०, दि. ०९/०२/२०२०, दि.१७/०२/२०२०,
@Dev_Fadnavis उपरोक्त विषयाच्या अनुसंगाने अर्ज सादर करण्यात येतो की, मौजे बर्दापूर येथील सर्व्हे नं.६, गट नं.२३ मधिल अर्जदाराच्या जमिनीचा ७/१२ ला कमीची नोंद लागल्यामुळे दुरूस्ती करीता अपील
१) सन २००९ ते २०११ उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालय संभाजीनगर याच्या समोर
@Dev_Fadnavis हे पहा आपले गतिमान सरकार 2009 पासून न्याय मिळत नाही
प्रति,
मा. उपअधिक्षक साहेब, भूमि अभिलेख कार्यालय अंबाजोगाई, जि. बीड
विषय : मौजे बर्दापूर येथील सर्व्हे नं. (६), गट नं. २३ मधिल जमीनीच्या दुरूस्ती बाबत.
संदर्भ : अपील क.एस.आर.५२/२०११, दि.२४/०६/२०१५
#विधानसभा | ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली.
#विधानसभा |
‘उमेद’ अभियानांतर्गत एकूण २७४१ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या मासिक मानधनामध्ये २० टक्के वाढ करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री @mieknathshinde म्हणाले.
स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मूल्यवर्धन, गुणवत्तेत वाढ, आधुनिक पॅकेजिंग व ब्रॅंडिंगकरिता प्रोत्साहन, उत्पादनांना हक्काची बाजारेपठ आदी उपक्रम राबवून ग्रामीण महिलांचे सर्वार्थाने सक्षमीकरण करण्यासाठी शासन भविष्यात देखील कटिबध्द असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश देखील महिला स्वयं सहायता गटांमार्फत घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
#विधानसभा | 'उमेद' अभियानांतर्गत आतापर्यत सुमारे ६ लाख स्वयं सहाय्यता समूह स्थापित करण्यात आले असून यामध्ये ६० लाखांपेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे. तसेच ३० हजार ८५४ ग्रामसंघ व १ हजार ७८८ प्रभागसंघ आहेत. या महिलांना उत्पन्न मिळावे म्हणून उमेद अभियान तसेच बॅकामार्फ़त अर्थसहाय्य देण्यात येते. स्वयं सहाय्यता गट स्थापन झाल्यानंतर ३ महिन्यानंतर त्यांना अंतर्गत कर्ज व्यवहाराला अर्थसहाय्य म्हणून रु.१० हजार ते रु १५ हजार याप्रमाणे फिरता निधी वितरित करण्यात येतो. आतापर्यत ३ लाख ९१ हजार ४७६ गटांना रु. ५८४ कोटींचा फिरता निधी देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ८० हजार ३४८ समूहांना रु.५७७ कोटीचा समुदाय गुंतवणूक निधी देण्यात आला आहे.
आतापर्यत बॅकामार्फ़त राज्यातील ४.७५ लाख स्वयं सहाय्यता गटांना रु. १९ हजार ७७१ कोटीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये २०२२-२३ या एकाच वर्षात २ लाख ३८ हजार ३६८ स्वयं सहाय्यता गटांना तब्बल रु. ५ हजार ८६० कोटीचे बँक कर्ज देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
शासनास वारंवार, शांतपणे ,कुठलेही आंदोलन न करता,रीतसर आमची मागणी निवेदनाद्वारे केली.परंतु शासनाने कुठलीही दखल उमेद अभियान कर्मचारी तसेच केडर यांच्या मागण्याची घेतली नाही.त्यामुळे आता आझाद मैदान मुंबई येथे केडर कर्मचारी महामोर्चा" @CMOMaharashtra@girishdmahajan@Dev_Fadnavis