वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात पान्ह्याने हत्या केली.आसपास बरीच लोकं होती पण त्यातला फक्त एक माणूस आरोपीला थांबवायला पुढे आला. त्याच्या मदतीला एक जरी व्यक्ती पुढे आली असती तर ती मुलगी आज जिवंत असती.
एका २० वर्षाच्या मुलीवर पान्ह्याने १५ वार केले जातात आणि कोणीही मदतीला येत नाही.
कसल्या नपुंसक समाजात आपण राहतोय.. षंढ, नामर्द हे शब्द ही तोकडे पडतील
माजी मुख्यमंत्री पुत्र दुसऱ्या जागेच्या शोधात, विद्यमान मतदारसंघात फक्त ६००० ची लीड मिळाल्याने दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची लगबग.
अल्पसंख्याक बहुल मतदारसंघ पहिली प्राथमिकता.