थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही |
चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही ||
राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांचे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत...!
#jijamata#SindkhedRaja
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐
आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.🙏
@RRPSpeaks