नटसम्राट हरहुन्नरी कलाकार ज्येष्ठ अभिनेते @nanagpatekar यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
बार्शी महावितरण विभागीय कार्यालयात सुभे विद्युत अभियंता यांची नोंदणी नियमबाह्य काम घेतल्यामुळे रद्द होण्यास पात्र असून अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. @Dev_Fadnavis@MeghnaBordikar
मा. आ. श्री. विक्रम काकडे यांनी आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. मनापासून अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..! @parthajitpawar@SunetraA_Pawar @Jay_PawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते मा. विक्रम काकडे साहेब यांची विधानपरिषद सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या पुणे येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला.❤️⏰✌️
भारताच्या इतिहासातील यशस्वी महिला राज्यशासक राजयोगिनी, महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन..! @शिवक्रांती प्रतिष्ठान, बार्शी. महा.राज्य