मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण दिलेले वचन व आश्वासन पाळणारे नेते आहेत मग संगणकपरिचालकांना तर आझाद मैदानावर सर्वांसमोर दिलेले आश्वासन पाळुन आपली वचनपूर्ती करा अन्यथा जनतेचा यापुढे आपल्या वचनावर विश्वास राहणार नाही.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
⚫⚫ *जाहीर निषेध* ⚫⚫
महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना तूटपुंजे (१०००) मानधन वाढवुन जी चेष्टा केलेली आहे त्याबद्दल या भ्रष्टवादी सरकारचा जाहीर निषेध ⚫⚫
#संगणकपरीचालक
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक