@Dev_Fadnavis ..
साहेब पोलिस भरती करणारे विद्यार्थी ��ा पण कधी तरी विचार करत जा...
साहेब लवकरात लवकर भरती काढून आणि ते NCC चे बोनस गुण रद्द करून आम्हा गोर गरीब विध्यार्थी वर ही थोडा कमी आन्याय कमी करा
#NCC_बोनस_गुण_रद्द_करा
#तात्काळ_पोलीस_भरती_सुरू_करा.
@Dev_Fadnavis साहेब
आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी, पोलीस भरतीची जाहिरात आज निघेल उद्या निघेल म्हणून वाट पाहत आहोत पण NCC GR दुरूस्त व पोलीस भरतीची जाहिरात अजुन काय आलीच नाहीतर NCC GR मधे बदल करून जाहिरात प्रसिद्ध करावी
#NCC_बोनस_गुण_रद्द_करा#पोलीस_भरती_तात्काळ_सुरू_करा