मा.साहेब पोलिस भरती 2022 मध्ये विद्यार्थ्यांना 1 च अर्ज भरा अशी अट घातली आहे तरी ही अट शिथील करुन किमान 4 ते 5 ठिकानी अर्ज करण्यास मुभा द्यावी,अर्ज किती पण केले तरी विद्यार्थी नोकरीला एकाच ठिकानी जाणार आहे.व नॉन क्रीमेलेअर साठि विशेष वित्तीय वर्षातील असावे ही अटशीथिल करावीविनंती
@patilvinod146@Dev_Fadnavis@Devendra_Office@AjitPawarSpeaks@supriya_sule स्वतः गृहमंत्री फडणवीस 6 6 जिल्ह्यांचा पालकमंत्री होऊ शकतो....
आमदार खासदार एकाच वेळी 2 मतदारसघांतून निवडून येऊ शकतो....
तर सर्वसाधारण पोलीस भरतीची तयारी करणारा 5 6 ठिकाणी फॉर्म का भरू शकत नाही....
कटू आहे पण सत्य आहे.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@AjitPawarSpeaks@supriya_sule
स्वतः गृहमंत्री फडणवीस 6 6 जिल्ह्यांचा पालकमंत्री होऊ शकतो....
आमदार खासदार एकाच वेळी 2 मतदारसघांतून निवडून येऊ शकतो....
तर सर्वसाधारण पोलीस भरतीची तयारी करणारा 5 6 ठिकाणी फॉर्म का भरू शकत नाही....
कटू आहे पण सत्य आहे.
@BaliramDoley @mieknathshinde@DGPMaharashtra@Dev_Fadnavis सर लवकरात लवकर नॉन क्रीमीलेअर बाबत संभ्रम दूर करून चालू आर्थिक वर्षातील ""नॉन क्रीमीलेअर""लागू करणेबाबत योग्य ती कार्यवाही सुरु करावी ही नम्र विनंती. खूप वाईट परिस्थितीत आहे.
@BaliramDoley @mieknathshinde@DGPMaharashtra@Dev_Fadnavis सर तुम्ही भरती काडली पण आत्ता हे अट कोणती आहे अजून किती दिवस वाट पाहून सज्ज झालो अहो तरी आमच्या आयुष्याचं प्रश्न आहे सर तर हे अट दुरुस्त करून टाकावी हीच आग्रहाची नम्र विनंती