@BaliramDoley @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब पोलिस भरती ही एकाच टप्यात घेण्यात यावी व SRPF ची वय मर्यादा 33 वर्ष करण्यात यावी पोलिस भरतीची 20000 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी हीच मा.शिंदे साहेबाना विनंती आहे वय मर्यादा समाप्त होता आहे आमची तरी आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये सर
@BaliramDoley @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde SRPF ची वय मर्यादा 33 वर्ष करण्यात यावी व पोलिस भरती प्रक्रिया 1चा टप्यात घेण्यात यावी व 2022 पर्यंत रिक्त पदे भरण्यात यावी हीच नम्र विनंती साहेब
@BaliramDoley @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब 3 वर्ष झाले पोलिस भरती झाली नाही आमचे वय संपत आहे तरी पोलिस भरती ची जाहिरात 20000 प्रसिद्ध करावी व SRPF ची वय मर्यादा 33 वर्ष करण्यात यावी नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही शिंदे साहेब v देवेंद्र सर यांना आमच्या कडून विनंती आहे
@Sagarghadge96@saamTVnews@Dev_Fadnavis NCC GR रद्द करून नवीन 20000 पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी साहेब वयो मर्यादा संपत येत आहे 3 वर्ष वाया गेलीत तरी सर राज कारण सोडून गरीब मुलानं कडे लक्ष द्यावे आर आर पाटील असते तर खूप भरती घेतली असती त्यांची आठवण ते नसताना येती साहेब
@Sagarghadge96@saamTVnews@Dev_Fadnavis साहेब 20000 पोलिस भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी नाही तर आमचे सारखे विद्याथ्यावर आत्म हत्या करण्या शिवाय प्रयाय नाही एवढी वर्ष घातली अभ्यास करून 2014 पासून महा भरती झाली नाही v 3 वर्ष झाले जाहिरात आली नाही तरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी साहेब
@LChaudhari1996@Dev_Fadnavis@mieknathshinde@TV9Marathi@abpmajhatv साहेब अंत करनातून सांगतो पोलिस भरती प्रक्रिया 2022 चालू करण्यात यावी एकच टप्पा 20000 पोलिस भरती करण्यात यावी व ncc GR रद्द करून पोलिस भरती 2022 साठी जाहिरात प्रसिद्ध करून 20000 जागा काढून महाराष्ट्रातील अनेक गोर गरीब विद्यार्थी चे घरी तुमचा फोटो लागला पाहिजे जसे आर आर पाटील होते
@LChaudhari1996@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@abpmajhatv साहेब 2014 नंतर महा भरती झाली नाही तरी 2022 मधे 20000 जागेची जाहिरात प्रसिद्ध करावी व आमचे वय पोलिस भरती मधून निगुन जात आहे v एनसीसी GR रद्द करण्यात यावा. व लवकरात लवकर 20000 पोलिस भरती प्रक्रिया सुरू र्करण्यात यावी एकाच टप्प्यात