गेल्या 4-5 महिन्यांपासून राज्यसेवा descriptive new pattern साठी
राज्यसेवा उमेदवारांकडून
प्रचंड विरोध होत आहे.
याकरिता 19 डिसेंबर ला आंदोलन होणार आहे.
आपले या मागणीला समर्थन असेल
8447807827
या toll free नंबर वर miss call देऊन सहभाग नोंदवा
धन्यवाद
🙏🙏🙏🙏
बळीराम दादासाहेब डोळे
@mohol_murlidhar@Dev_Fadnavis मा श्री गृहमंत्री साहेब आपणास विनंती आहे की बॅन्ड पोलीस पदाच्या जागा काढाव्यात ही विनंती आम्ही मुंबईला येऊन आपणास निवेदन दिले आहे तरी या बाबतीत पाठपुरावा करून घ्यावी
आपलाच पोलीस भरती करणारा उमेदवार 🙏
@CMOMaharashtra मा.ना.श्री मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती आहे. चालू मेगा 2021 या मेगा पोलीस भरतीमध्ये बॅन्ड पोलीस पदाच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात यासाठी आम्ही आमदार साहेबांना व प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. या बाबतीत पाठपुरावा करावी नम्र विनंती.🙏
बंधनकारक करण्यात यावे अशी विनंती त्यांना केली. यासंदर्भात तात्काळ उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
⏭️ IBPS ने काही दिवसांपूर्वी पीएमसी क्लार्क व भूकरमापक पदांसाठी घेतलेल्या परीक्षांमध्ये निर्धारित
7/11