सरकार म्हणतयं हे सर्वसामान्यांच सरकार आहे..पण हा पोलिस भरतीचा घाट कोणासाठी?
होमगार्ड उंचीतील सूट, बँड्समन, नाँनक्रीमीलेयर,अधिक अर्जांची संधी असे अनेक प्रश्न आणि लाखो उमेदवार भरतीतून बाद होत आहेत...पण सरकार झोपेच सोंग घेतेय का ?
@CMOMaharashtra साहेब आमच्या गरीब कलाकारांच्या पोलीस बँड पथक मध्ये पण जागा द्या व साहेब तुमच्या पाया पडतो मायबाप सरकार आमच्यावर खूप अन्याय होत आहे.....😭😭😭
आपला कलाकार पोलीस भरती बँड पथक उमेदवार :-गोकुळ कोळी