शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा एक सुसंस्कृत कार्यकर्ता परिवाराचा पोषण करता पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे आत्महत्या करतो... हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@supriya_sule@PawarSpeaks कारवाई अपेक्षित अन्यथा आंदोलन....
सरकार म्हणतयं हे सर्वसामान्यांच सरकार आहे..पण हा पोलिस भरतीचा घाट कोणासाठी?
होमगार्ड उंचीतील सूट, बँड्समन, नाँनक्रीमीलेयर,अधिक अर्जांची संधी असे अनेक प्रश्न आणि लाखो उमेदवार भरतीतून बाद होत आहेत...पण सरकार झोपेच सोंग घेतेय का ?
किरण सानप, सौरभ घुगे, योगेश भराडे, अभिषेक शिरसाठ व मुकुंद भडांगे यांनी आज माझी भेट घेतली. याप्रसंगी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीवर त्यांनी एक प्रेझेंटेशन दिले. तसेच पोलीस पाल्य, एनसीसी उमेदवार व होमगार्ड यांच्या आरक्षणाविषयीही चर्चा झाली.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणार्या या पुरस्काराने संगीत क्षेत्रातील प्रतिभासंपन्न मान्यवरांना गौरविण्यात येते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कलेचा सन्मान करणार्या प्रतिष्ठानाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून आनंद वाटला. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले गायक व संगीतकार शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
@Shankar_Live
https://t.co/uIhtDVZ5uT
*आपल्या जगण्याच्या कक्षा रुंद करा-24*
*या देशात शेतकरी आणि आर्मी हे दोनच ब्रँड आहेत..जय जवान जय किसान..!*
कर्नाटकच्या सेल्समनला शेतकऱ्याने त्याची जागा दाखवली..
https://t.co/rAFrZptGxl
कंगणा-पद्मश्री ते वल्गना.
विक्रम गोखले की गोखल्यांचा विक्रम.
🎯1947 च स्वातंत्र्य भीक होती का?
🎯the guardian
🎯 नेताजी आणि गांधीजीं मध्ये वैर होत की केवळ राजकीय मतभेद?
🎯 नेहरूं नी इंग्लंडला पाठविलेल्या *पत्राचा संदर्भ?
🎯कंगणांचे शेतकऱ्यांबद्दलचे मत?
https://t.co/E4OUZl7Ul7
*जयभीम!*
*बॉलीवूड किंवा राजकीय नेत्यांना जयभीम करणं का जमत नाही?*
निवडणुकांपूर्ती घोषणा म्हणजे जयभीम की बाबासाहेबांनी घटना तयार केली हा ओझरता उल्लेख म्हणजे जयभीम!
*जयभीम म्हणजे नेमकं काय ??*
गरीब श्रीमंतीचा भेदभाव नॉर्मल आहे या जगात पण जातीचा भेदभाव...
आपल्या जगण्याच्या कक्षा रुंद करा...
समृद्धी आणि समाधान यामध्ये काही संबंध असता तर उद्योगपती व चित्रपट ताऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या..Motivation|inspiration|Kiran Sanap
https://t.co/EP5c6BM4aq
हर्षद मेहता को फ्रॅंक अँबनेल की तरह जेल से रीहा किया होता और उसके दिमाग का भारतने इंडियन इकॉनॉमी बुस्ट करने के लिए इस्तमाल किया होता तो ???
नाशिक जिल्ह्यातील संचारबंदीमुळे सरकारला 31 मार्च पर्यंतचा अल्टीमेटम...संचारबंदी उठेपर्यंत भरती जाहीर न झाल्यास जिह्यातील सर्व अकॅडमी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडणार...