@psantosh_44 दोन्ही पक्ष भाजप सोबत राहिले तर निदान टिकून तरी राहतील, प्रादेशिक पक्ष संपण्याच्या भाजपने जणू विडाच उचलला आहे, सध्याच्या काळात सत्ते पेक्षा पक्ष जिवंत ठेवणे गरजेचं आहे .
@sanskrutiwrites@RajThackeray लोकांनी कसही नाचल तरी चालेल मात्र राज ठाकरेंनी तुमच्या मनासारखं वागल पाहिजे हा अट्टाहास का..
उद्या कोणत्या तरी सामान्य मराठी माणसावर अन्याय झाला तरी मनसेची लोक मदतीला येणार आहेत.. त्यामुळं राज ठाकरे वाढदिवसाला गेले यांच्यावरून का गळे काढत आहात
अचानक महाराष्ट्रात गॅस कमतरता, आखाती युद्ध, महागाई, निर्यात बंदी, गारपीट, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे मागे पडले की काय? असा प्रश्न पडलाय. लोक फोन करून फक्त रॉ व्हिडिओ मागत सुटलेत. महत्त्वाचं म्हणजे दोन व्हिडिओ पाहून झाल्यानंतरही सगळ्यांना अजून एकाच व्हिडिओची आतुरता आहे...अवघडे! 🫡
@shubham_9909 2017 स्थायी समिती सभापती पद भेटल नाही म्हणून त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत उडी मारली होती नंतर ubt कडे जाऊन येऊन शेवटी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आले होते त्यावेळी कुठ गेली होती प्रथम राष्ट्र , नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही विचारसरणी
अजित पवार रुसले, अजित पवार नॉट रिचेबल अशा बातम्या महाराष्ट्राला नवीन नव्हत्या .
पण अजित दादाचं हे अस कायमच रुसण किंवा कायमच अनरिचेबल होण पचनी पडत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💔
#AjitPawar
@Aniketspeak अंधबक्तीचे का इंजेक्शन घेतलं आहे का , कुंभमेळ्याच असो वा दहीहंडी असो त्यात उपहासात्मक विनोद होता हे जरी कळत नसेल तर तुझ्या सारखे फॅन नसलेले बरं
गेल्या महिन्याभरात तुम्ही आम्हाला सत्तेच्या बळावर धमक्या दिल्यात,शिव्याशाप दिल्यात…
काल आमच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं.
त्या अपयशाने वाईट वाटलं,डोळे भरून आले…
आणि हो,रडलो सुद्धा…हे जाहीरपणे सांगतो.
पण,
राज ठाकरे हे वेड एक आहे…
जे इतक्या सहजासहजी डोक्यातून जाणार नाही ❤️
भावुक तर होणारच ना,
आणि धाकधूकही असणार…
१५ वर्ष झालीत…गुलाल नाही पाहिलाय..
इथल्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर गुलाल पडलाय…
पण मनसेचा कार्यकर्ता हा अजूनही संयम राखून उभा आहे.
स्वतःपेक्षा राज ठाकरेंच्या अंगावर गुलाल पडलेला पाहायचा आहे❤️