अहंकाराची झगमग जितकी भुरळ घालते, तितकीच ती पायाखालची जमीन सरकवते.. जगणं म्हणजे गाजावाजा नव्हे, तर ते नम्रतेने, शांत परिश्रमाने स्वतःला घडवत राहण्याची अखंड साधना आहे.. जेव्हा ‘मीपण’ विरघळतं तेव्हाच जगणं खऱ्या अर्थाने उमलतं आणि माणूस स्वतःलाही ओलांडून काहीतरी मोठं घडवतो.!
जिंकताना जर स्वतःलाच हरवत असू, तर ते यश नाही तो फक्त अभिनय आहे..खरं जगणं तेव्हाच सुरू होतं, जेव्हा आपण ठरलेले मार्ग मोडून स्वतःची वाट घडवतो..अनिश्चिततेला कवटाळण्याची हिंमतच शेवटी आपल्या अस्तित्वाला अर्थ देते.!❤️
जुन्या वाईट गोष्टींची गाठ मनाला बांधून बसलो की जखम रोज नव्याने चाळवली जाते..जे झालं ते मान्य करून सोडून दिलं की मनाला जरा गारवा लागतो..राग द्वेषाचा निखारा उराशी धरला तर भाजत मात्र आपणच राहतो..म्हणून भूतकाळाचं ओझं खाली ठेवलं की मगच आयुष्याची वाट मोकळी दिसते.
मावळताना आपण सूर्य आहोत याची जाणीव जपता,
क्षितिजा पलिकडे जाण्याची ही तयारी ठेवता यायला हवी.
पराभवाच्या सावल्या जरी क्षितिजावर पसरल्या,
तरी नव्या पहाटेच्या स्वप्नांना उराशी धरता यायला हवे.
येईल धमक मनगटात विजयी केशर उधळण्याची,
तोपर्यंत तत्त्व अणि अस्तित्वाची लढाई लढता यायला हवी.
@Jaypawarspeaks दादासारखे बनण्याचा प्रयत्न करा..
आपला कंट्रोल दुसऱ्यांना देऊ नका.
2/4 वर्षांनी लोकांनी म्हणले पाहिजे..
तुमच्या रुपात दादा पुन्हा भेटले.
@Jaypawarspeaks खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून आता .
पवार साहेबांनी दादांनी घडवलेल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान आणि अभिमान अबाधित ठेऊन आपले प्रादेशिक अस्तित्व सांभाळा.
विशेषतः राष्ट्रीय पक्षाकडून महाराष्ट्र वाचवा.
Failure breaks the heart, but missed opportunities leave deep impressions on the mind. Mistakes can be corrected, but the sound of steps not taken continues to echo in the heart throughout life.
आपल्याकडे असणाऱ्या आपण प्रयत्नपुर्वक मिळविलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींचा आपल्याला अभिमान जरूर असावा, असायलाच हवा! पण त्या अभिमानाच रुपांतर अहंकारामध्ये होऊ लागलं की मिळालेल्या गोष्टींमध्ये कमतरता जाणवू लागते ती विवेकाची..ती कमतरता बरंच काही असुनही सारं काही शुन्य करतं असते..
@DrHamzaIqbal My father suffering from corn in both https://t.co/Y0TPLsay17's become difficult walking.
Kindly suggest any madicine or process to relif