नीट वाचा…!
कोल्हापूर भागातील तसेच महाराष्ट्रातील जोतीबा भाविकांना माहित आसेल की जोतीबा गडावर पन माधुरी सारखा सुंदर नावाचा हत्ती होता तो आनंदाने सगळ्या भाविकांना दर्शन देत असे…!
असेच पंधरा वीस वर्षे झाले असतील ह्याच @PetaIndia वाल्यांनी केस टाकली व सुंदरला कर्नाटकात बाणेरगठ्ठा
झाला पन हे त्या सरकारने लपावले होते ..!
काही महिन्यांपूर्वी विनय कोरेंचे काही लोकं तेथे गेले तेव्हा हा प्रकार समोर आला…!
तेव्हा जरी कितीही चांगले अभयारण्य असले तरी लहान पणापासुन माणसात वाढलेला हत्ती हा अभयारण्यात कसा राहू शकतो हा साधा प्रश्न आहे…!
तरी आमची लाडकी माधुरी
Heartfelt tributes to Padma Vibhushan, Shivshahir Babasaheb Purandare.
May his literary riches continue to reverberate around the world and inspire our present and future generations.
Om Shanti!