@mybmc@mybmcwardKW@Santacruz_PS@mayor_mumbai@FDA_MAHARASHTRA प्रभाग क्रं.७१,राजा पान बिडीशॉप,रॉयल हॉटेल बसस्टॉप व महापालिका शाळे शेजारी,जुहूतारा रोड,मु-४९ या ठिकाणी अनधिकृतपणे सर्रासपणे गुटखा,तंभाखुजन्य पदार्थ रोज रात्री उशिरा पर्यंत विकत असल्याने तात्काळ कारवाई करावी.
@mybmcwardKW@mybmc@mpcb_official प्रभाग क्रं.७१,बुद्धा मेंशन,दयावती मोदी मार्ग,जुहूतारा रोड,मु-४९ येथे महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारची काळजी न घेता इमारत डीमोलेशन काम चालू आहे,त्यामुळे संपूर्ण परिसरात वायू प्रदूषण होत आहे,तात्काळ काम बंद करावे,विनंती
@mybmcwardKW@mybmc@AshwiniBhide प्रभाग क्रं.७१,किकी शोरूम,न्यू सुजाता बिल्डिंग,जुहू तारा रोड,मुं-४९ पदपथावर विनापरवाना अनधिकृतपणे डेकोरेशन याबाबत तक्रार करून १ महिना झाला,आजमितीस कारवाई नाही यावरून महापालिकेत भ्रष्टाचार कोणत्या स्थरावर आहे हे समजते, कारवाई होणार की नाही?
@mybmcwardKW@mybmc प्रभाग क्रं.७१,किकी शोरूम,न्यू सुजाता बिल्डिंग,जुहू तारा रोड,मुं-४९ पदपथावर विनापरवाना अनधिकृतपणे डेकोरेशन याबाबत तक्रार करून १६ दिवस झाले, परंतु आजमितीस कोणतीही कारवाई नाही यावरून स्पष्ट होते की महापालिकेत भ्रष्टाचार कोणत्या स्थरावर आहे,कारवाई होणार की नाही?
बीकेसीच्या मध्यभागी असलेली तब्बल ५ एकरांची सोन्याहून मौल्यवान सार्वजनिक जमीन — ज्याची किंमत हजारो कोटींमध्ये आहे — ती आता प्रत्यक्षात MMRDA अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खासगी ऐशोआरामाच्या अड्ड्यात रूपांतरित करण्यात आली आहे.
करदात्यांच्या पैशातून बांधलेला आणि बांद्रा पूर्व तसेच आसपासच्या नागरिकांसाठी “ग्रीन लंग” म्हणून उभारलेला तथाकथित “सिटी पार्क” आज त्या नागरिकांसाठीच बंद करण्यात आला आहे ज्यांच्या पैशातून तो उभा राहिला.
मी स्वतः आज या पार्कला भेट दिली आणि पाहून संतापलो की सामान्य जनतेसाठी प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, तर प्रवेश फक्त MMRDA च्या ‘जेतवन’ स्टाफ क्वार्टर्समधूनच दिला जात आहे. एकीकडे सामान्य मुंबईकरांना चालण्यासाठी, व्यायामासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही, आणि दुसरीकडे काही निवडक नोकरशहा सार्वजनिक पैशातून देखभाल होणाऱ्या भव्य बागा, अत्याधुनिक टेनिस कोर्ट्स आणि क्रिकेट टर्फ्सचा राजेशाही उपभोग घेत आहेत.
इतकंच नाही, तर MMRDA ने अलीकडे या बंदिस्त पार्कमध्ये अधिकाऱ्यांसाठी खास क्रीडा स्पर्धांचं आयोजनही केलं.
हे प्रशासन नाही. हा सत्तेचा माज आहे.
मुंबईतील सार्वजनिक जागा या निवडून न आलेल्या बाबूंच्या खासगी मौजमजेच्या मैदानात बदलू शकत नाहीत.
MMRDA आयुक्तांनी तात्काळ उत्तर द्यावे:
• कोणत्या अधिकाराखाली या सार्वजनिक पार्कचा प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला?
• करदात्यांच्या पैशातून अशा सुविधा का चालवल्या जात आहेत ज्या करदात्यांनाच वापरता येत नाहीत?
• सार्वजनिक सुविधेचं रूपांतर अधिकाऱ्यांच्या बंदिस्त वसाहतीत करण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला?
मुंबईच्या जनतेला उत्तर हवे आहे. सार्वजनिक जमीन ही जनतेची आहे — सरकारी बंगल्यांमध्ये बसलेल्या मोजक्या विशेषाधिकारप्राप्त लोकांची नाही.
5 acres of prime public land in the heart of BKC — worth thousands of crores — has effectively been converted into a private retreat for MMRDA officers and their families.
The so-called “City Park”, developed using taxpayers’ money as a green lung for the people of Bandra East and surrounding areas, is today shut to the very citizens who paid for it.
I personally visited the park today and was shocked to see that public access is restricted through the ‘Jetwan’ staff quarters of MMRDA. While the common Mumbaikar struggles to find open spaces to walk, exercise or let their children play, a select group of bureaucrats is enjoying exclusive access to sprawling gardens, state-of-the-art tennis courts and cricket turfs — all maintained using public funds.
To make matters worse, MMRDA recently even hosted exclusive sports events for officers inside this restricted park.
This is not governance. This is entitlement.
Mumbai’s public spaces cannot become the private playgrounds of unelected Babus.
The MMRDA Commissioner must immediately explain:
• Under what authority has public access to this park been restricted?
• Why is taxpayers’ money being spent on maintaining facilities inaccessible to taxpayers themselves?
• Who took the decision to convert a public amenity into a closed officers’ enclave?
The people of Mumbai deserve answers. Public land belongs to the public — not to a privileged few sitting in government quarters.
@mybmc@mybmcwardKW@mybmcHydEngg1@MTPHereToHelp प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर जलवाहिणी दुरुस्तीसाठी खड्डा पाडण्यात आला होता,तक्रार करून 22 दिवस झाले अजून खड्डा बुजविण्यात आला नाही,अपघात झाल्यावर खड्डा बुजवणार का?
@mybmcwardKW@mybmc प्रभाग क्रं.७१,किकी शोरूम,न्यू सुजाता बिल्डिंग,जुहू तारा रोड,मुं-४९ पदपथावर विनापरवाना अनधिकृतपणे डेकोरेशन याबाबत तक्रार करून १६ दिवस झाले, परंतु आजमितीस कोणतीही कारवाई नाही यावरून स्पष्ट होते की महापालिकेत भ्रष्टाचार कोणत्या स्थरावर आहे,कारवाई होणार की नाही?
@shivsena71@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - KW_202600013833
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/il5B65F1zt येथे कृपया भेट द्यावी.
@mybmcwardKW@mybmc प्रभाग क्रं.७१ SNDT ते संपूर्ण जुहू तारा रोड, सांताक्रूझ(प),मु-४९ या मुख्य रस्त्यावरील झाडांची छाटणी न केल्याने पावसाळ्यात झाड पडू शकतात.तरी तात्काळ झाडांची छाटणी करून योग्य सहकार्य करावे,विनंती
@mybmc@mybmcwardKW@mybmcSWM@mayor_mumbai प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंगच्या शेजारी, पर्जन्य जलवाहिनीवरील ढापा तुटला आहे, नागरिकांना येण्याजाण्यास त्रास आणि अपघात होत आहे,तात्काळ ढापा बदलून सहकार्य करावे
@mybmc@mybmcwardKW@mybmcSWM प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर पर्जन्य जलवाहिनीवरील ढापा तुटला असल्याची तक्रार करून 12 दिवस झाले आहेत, नागरिकांचा अपघात झाल्यावर उपाययोजना होणार का?तात्काळ ढापा बदलावा,विनंती.
@mybmc@mybmcwardKW@mybmcSWM प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर पर्जन्य जलवाहिनीवरील ढापा पर्जन्य वाहिनी सफाई करताना तुटला आहे, नागरिकांना येण्याजाण्यास त्रास-अपघात होत आहे,तात्काळ ढापा बदलून सहकार्य करावे
@mybmc@mybmcwardKW@mybmcHydEngg1@MTPHereToHelp प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर जलवाहिणी दुरुस्तीसाठी खड्डा पाडण्यात आला होता,तो खड्डा अर्धवट बुजविण्यात आला आहे, नागरिकांना,वाहनांना येण्याजाण्यास त्रास-अपघात होत आहे,तात्काळ खड्डा पूर्ण बुजवावा, ही विनंती
@mybmc@mybmcwardKW@mybmcHydEngg1@MTPHereToHelp प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर जलवाहिणी दुरुस्तीसाठी खड्डा पाडण्यात आला होता,काम होऊन 25 दिवस झाले अजून खड्डा बुजविण्यात न आल्याने नागरिकांना,वाहनांना येण्याजाण्यास त्रास-अपघात होत आहे,तात्काळ खड्डा बुजवावा
@mybmcwardKW@mybmc प्रभाग क्रं.७१,किकी शोरूम, न्यू सुजाता बिल्डिंग,जुहू तारा रोड,मुंबई-४९ पदपथावर अनधिकृतपणे डेकोरेशन करून नागरिकांना येण्याजाण्यास अडथळा निर्माण केल्याची तक्रार करून 7 दिवस झाले आजमितीला कारवाई नाही.मनपा अधिकारी संबंध जोपासत आहे का? तात्काळ दंडात्मक कारवाई करावी
@shivsena71@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - KW_202600013833
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/il5B65F1zt येथे कृपया भेट द्यावी.
@MTPHereToHelp@mybmcWardHW@mybmc लिंकिंग रोड,सांताक्रूझ (प),मुं-५४ महानगरपालिकेच्या MH01 DR9584 या वाहनांच्या टपावर बसून महापालिका कर्मचारी प्रवास करीत आहे,अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची? तात्काळ वाहनावर दंडात्मक कारवाई करावी व कार्यालयीन चौकशी करून कामगारांवर योग्य कारवाई करावी
@MTPHereToHelp@mybmcWardHW@mybmc प्रभाग क्रं.९७ आणि ९९,सांताक्रूझ वाहतूक चौकीजवळ,जुहू रोड,मुं-५४ येथे मुख्य सिग्नवर खड्डयाचे डांबरीकरण करण्यात आले,परंतु खड्डी संपूर्ण निघाली असल्याने दुचाकी,वाहनांना अपघात होत आहे,तात्काळ पुन्हा योग्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, विनंती
@shivsena71@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - HW_202600017957
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/HTFodeLBm1 येथे कृपया भेट द्यावी.
@MTPHereToHelp@mybmcWardHW@mybmc प्रभाग क्रं.९७ आणि ९९,सांताक्रूझ वाहतूक चौकीजवळ,जुहू रोड,मुं-५४ येथे मुख्य सिग्नवर खड्डा खोदून तो योग्यरीत्या भरला नसल्याने संपूर्ण ट्रॅफिक जाम होऊन वाहनधारकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे,तात्काळ रस्ता बनवावा, विनंती
@mybmcwardKW@mybmc@Santacruz_PS प्रभाग क्रं.७१,CTS no.1034,मांगेलवाडी,जुहू तारा रोड, सांताक्रूझ(प),मु-४९ या ठिकाणी महापालिकेच्या परवानगी न घेता भराव टाकण्यात येत आहे,त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ,माती उडत असून प्रदूषण होत आहे,तात्काळ काम बंद करावे,विनंती
@MTPHereToHelp@mybmcwardKW@Santacruz_PS प्रभाग क्रं.७१,ब्लूम हॉटेल समोर,जुहू तारा रोड,मुं-४९ येथे पदपथावर वाहने लावून नागरिकांना येण्याजाण्यास रोखले जात आहे,नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे,तात्काळ दंडात्मक कारवाई करून पदपथ मोकळा करून दयावा, विनंती
@mybmcwardKW@mybmc प्रभाग क्रं.७१,किकी शोरूम, न्यू सुजाता बिल्डिंग,जुहू तारा रोड, मुंबई-४९ पदपथावर अनधिकृतपणे डेकोरेशन करून नागरिकांना येण्याजाण्यास अडथळा निर्माण केल्याने तात्काळ दंडात्मक कारवाई करावी