महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील व ���्यांच्या पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांनी आमच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान परिवारासोबत अगदी मनापासून, आपुलकीने व मनमोकळ्या वातावरणात संवाद झाला.
स्नेह, आदर आणि जिव्हाळ्याने भरलेले हे ��्षण. अशा भेटी नात्यांना अधिक घट्ट करतात.
🗓️१९ जानेवारी २०२६ |📍कोल्हापूर
@ChDadaPatil
#Shivsena #prakashabitkar #CourtesyVisit #warminteraction #respectandaffection
आज श्री. प्रकाश सखाराम जठार व श्री. बाबासो सखाराम जठार या बंधूच्या Nayara Energy शिवम पेट्रोलियमच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलो.
दर्जेदार सेवा व विश्वासार्हतेच्या माध्यमातून हा व्यवसाय परिसराच्या विकासास नक्कीच हातभार लावेल. जठार कुटुंबाचे या नव्या व्यवसायासाठी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
या कार्यक्रमास महाराष्ट्र कृषी संचालक श्री. दत्तात्रय उगले , शरद सहकारी सूत गिरणीचे व्हा.चेअरमन श्री. अशोक फराकटे, बिद्री कारखान्याचे संचालक, श्री. बाजीराव गोधडे, बिद्री कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनिल सूर्यवंशी, जिल्हा नियोजन समिती मा. सदस्य श्री. जे.के पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.
१९ जानेवारी २०२६ |📍गारगोटी, ता. राधानगरी, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #NayaraEnergy #InaugurationCeremony #localdevelopment
"नेतेपणा हा जन्मतः मिळत नाही, तो कर्मातून घडतो
हे आनंददादांनी दाखवून दिलं."
"त्यांचा रस्ता वेगळा होता, पण उद्दिष्ट एकच – जनसेवा!"
"आनंद दिघे म्हणजे निष्ठेचं दुसरं नाव… एक विचार, एक चळवळ."📷📷
.
.
@Shivsenaofc#ananddighesaheb#lokneta#पुण्यतिथि#आदरांजली#शिव���ैनिक