माझा आवडता देव कोण असेल तो आहे पंढरी चा विठ्ठल 🙏
ना कुठल कर्मकांड ना द्वेष ना कुठला भेदभाव
इथं पाहिजे फक्त भक्ती आणि श्रद्धा ♥️
इथं त्याच्याशी संवाद साधायला कुठल्याही मध्यस्थी ची गरज नाही .
♥️🚩
Sanjiv Khanna will be 51st Chief Justice of India.
His father Dev Raj Khanna was a judge in Delhi High Court. His uncle Hans Raj Khanna was judge in Supreme Court.
I wanted to make a thread of Nepotism, but an ounce of integrity stopped me.
Rather, it is a 🧵 of good Karma. Why?
Read how Sanjiv Khanna’s appointment will be a penance of a historical injustice.
1/
https://t.co/pCRQYYs0Rk
One of the best live session of Ketan Puri sir on original paintings of Chatrapati Shivaji Maharaj all over the world..
Do watch ❤
छत्रपती संभाजी महाराज आणि तत्कालीन अर्थव्यवस्था
शिवकालीन आणि शंभु महाराजांच्या काळातील वेगवेगळे कर आणि त्या करांची मजेशीर नावे.
नक्की वाचा......✨
https://t.co/DMULRvvEik
#म#मराठी@MarathiRT
इंग्रजांचा एक बडा अधिकारी म्हणतो की - "सैन्याच्या सहाय्याने उमाजींना पकडणे केवळ अशक्य गोष्ट आहे".
उमाजींच्या असामान्य शौर्याची शत्रुकडुन मिळालेली ही पोहोचपावतीच म्हणावी लागेल.
न��्की वाचा..❤
https://t.co/sR43ce1N6w
#म
#मराठी
@marathiRT
#आम्हीचतेवेडेज्यांनाअासइतिहासाची
'उमाजी नाईक'
त्यांचे कारनामे एवढे प्रचंड एत की आपोआप एखाद्याला बळ मिळेल.या ब्लॉग मध्ये त्यांच्याबाबतीतल्या अनेक घटनांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न मी केलाय.तेव्हा नक्की वाचा...नविन माहिती घ्या.आणि प्रतिक्रीया नक्की कळवा ❤️❤️
https://t.co/V6uColfV9G
#आम्हीचतेवेडेज्यांनाआसइतिहासाची
ब्लड बँकेत प्लास्मा साठी दोन डोनर देऊन देखील एका प्लास्मा बॅगेसाठी पैसे द्यावे लागतायत.एका डोनरकडुन ��ोन बॅग होत असताना १ प्लास्मा मिळवायला वर परत पैसे कसे घेतले जातायत.? १ बॅग बदल्यात चार बॅग देऊन वर परत पैसे का घेतायत ब्लड बँका ??
@rajeshtope11 @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
Respected PM @narendramodi
I'm Shivam Tilekar, a common man of Maharashtra requesting you that our state Maharashtra need a lot of oxygen for covid patients. It's our humble request pls co-operate and help my state in this pandamic situation.
#we_need_oxygen#MaharashtraMatters