भारतीय जनता पार्टी ला मिळालेला कौल बघता एव्हाना देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणे गरजेचे होते परंतु निकालानंतर घडलेल्या घडामोडींमुळे तुमचे नाव पुढे आले आहे.मुख्यमंत्री म्हणुन तुमची वर्णी लागली तरी स्वागतच असेल.
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखिल जरांगे पाटलांना अद्भुत प्रतिसाद आहे,मी स्वतः याचा साक्षीदार आहे.
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठवाड्यातून येणाऱ्या या अवलियाला पाहण्यासाठी पुण्यातील लोक ५-६ तास एका जागेवर उभे असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत विषय एवढा सोप्पा नाहीये. ⛳️
This picture epitomises how I’m feeling right now. So many words but can’t find the right ones to express what yesterday meant to me but I will, and I will share them, but right now I’m basking in a dream come true for a billion of us. ❤️🏆