राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्या म्हणण्यानुसार औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन महिने आधीच सेट झाला होता. मग ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर नेमके कधी आणि कुणाच्या काळात सेट झाले, हा विद्यार्थ्यांचा रास्त सवाल आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळात सेट झाले असण्याची दाट शक्यता आहे. मग या पेपरच्या सुरक्षिततेची हमी आयोग कशी देणार?
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर सीलबंद अवस्थेत परीक्षा केंद्रावर पोहोचला, तरीही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
मग आगामी राज्यसेवा परीक्षेचे पेपर खरंच सुरक्षित आहेत का? विद्यार्थ्यांच्या मनातील ही शंका दूर करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. घाईघाईने परीक्षा घेऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याऐवजी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे.
जुने पेपर रद्द करा, न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करा आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा घ्या.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग आता बस्स झाले!
#MPSC #StopPaperLeak
In his September 25 letter, Mr. Thackeray said the examination should be deferred if the report of the State-appointed committee headed by Additional Chief Secretary V. Radha remains pending and held only after its recommendations are appropriately implemented. ✍️@yokelish_me
https://t.co/PblSj8BYU8
Hon'ble @PawarSpeaks 🙏 we respectfully request your influential support to ensure a fair, leak-free, and transparent MPSC process for all.
#mpsc#Fair_Rajyaseva_Mains2026
मा.मुख्यमंत्री साहेब विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे राजकारण न करता. आयोगाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही परीक्षा घेण्यात येऊ नये म्हणून आपण निर्देश दिले होते. परंतु ते हवेत विरल्याचे जाणवत आहे. विद्यार्थ्यांना न्याय व पारदर्शक वातावरणात परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी.
एका बाजूला २ तारखेचं आंदोलन,
तर दुसऱ्याच दिवशी ३ तारखेला मुख्य परीक्षा
डोक्यात अभ्यासाचं प्रचंड दडपण आणि मनात अनिश्चिततेची भीती.
दादा, आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. आमची मागणी इतकीच,नव्या प्रश्नपत्रिकेनुसार एक पारदर्शक, विश्वासार्ह परीक्षा.
@RRPSpeaks@supriya_sule
@the_hindu@yokelish_me To safeguard the credibility of the MPSC MAINS 2026 and honor the official assurance provided by the Hon’ble CM @Dev_Fadnavis , re-setting fresh question papers remains essential to guaranteeing a fair selection process for all candidates.
@mpsc_office@CMOMaharashtra
In his September 25 letter, Mr. Thackeray said the examination should be deferred if the report of the State-appointed committee headed by Additional Chief Secretary V. Radha remains pending and held only after its recommendations are appropriately implemented. ✍️@yokelish_me
https://t.co/PblSj8BYU8
In his September 25 letter, Mr. Thackeray said the examination should be deferred if the report of the State-appointed committee headed by Additional Chief Secretary V. Radha remains pending and held only after its recommendations are appropriately implemented. ✍️@yokelish_me
https://t.co/PblSj8BYU8
In his September 25 letter, Mr. Thackeray said the examination should be deferred if the report of the State-appointed committee headed by Additional Chief Secretary V. Radha remains pending and held only after its recommendations are appropriately implemented. ✍️@yokelish_me
https://t.co/PblSj8BYU8
Aaditya Thackeray @AUThackeray demands postponement of MPSC Rajyaseva Mains 2026 exam due to current irregularities in MPSC...@mpsc_office@CMOMaharashtra . https://t.co/Fmbi0j9LAt

MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!