आमच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करायचे काम सध्या इथल्या व्यवस्थेकडून चालू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं..@Dev_Fadnavis#MPSC#FairRajyasevaMains2026
Kindly consider these democratic voices sir @Dev_Fadnavis .
I'm really thankful sir @satyajeettambe
You look into our grievance....
But sir considering time left... We need some more efforts from you sir..
#FairRajyasevaMains2026
@Dev_Fadnavis@VikramPachpute_
आम्ही तुम्हाला तुम्ही जे सांगताय त्याचीच अंमलबजावणी करायला सांगतोय.. मुख्यमंत्र्यांचेच म्हणणे आहे की फुल प्रूफ सिस्टम शिवाय परीक्षा नको. याला राज्यसेवा मुख्य 2026 अपवाद कशी होते?सुधार झाल्याशिवाय पेपर घेणे हे चुकीचे आहे
#FairRajyasevaMains2026
मा. CM @Dev_Fadnavis साहेब,
आपण शब्द दिला होता—फुलप्रूफ सिस्टमशिवाय परीक्षा नाही
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबतही आपल्या शब्दाची अंमलबजावणी व्हावी, ही हजारो विद्यार्थ्यांची विनंती.
पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची अपेक्षा आहे. 🙏
@VikramPachpute_#FairRajyasevaMains2026
मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील शंका पूर्णपणे दूर होईल असा स्पष्ट, पारदर्शक व विश्वासार्ह निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्यावा, ही नम्र विनंती.@CMOMaharashtra@mpsc_office#FairRajyasevaMains2026
मा. CM @Dev_Fadnavis जी, आपण त्वरित आणि कणखर निर्णयांसाठी ओळखले जाता. परीक्षेला काहीच दिवस उरल्याने ग्रामीण भागातील स्वप्न पाहणारे विद्यार्थी संभ्रमात आहेत. आपल्या संवेदनशील प्रशासनाची साक्ष देत, नवीन प्रश्नपत्रिकांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलून आजच अधिकृत दिलासा द्यावा!#mpsc
"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले"
मा. मुख्यमंत्री महोदय
'विद्यार्थी हित' केवळ घोषणा न राहता कृती दिसावी, हीच अपेक्षा आहे.
1) परीक्षेत १००% पारदर्शकता सुनिश्चित करा नव्या प्रश्नपत्रिकेसह
2) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकला.
@Dev_Fadnavis#PostponeMPSCMains2026
Conducting exams under a cloud of suspicion compromises their very purpose. We demand a thorough inquiry and secure question papers. A delay is preferable to compromised integrity—Rajyaseva Mains 2026 must be conducted with uncompromised fairness and credibility.
@mpsc_office
ही केवळ एक परीक्षा नाही—
हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची मेहनत, त्याग, पालकांच्या अपेक्षा आणि एका उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न यामागे आहे.
एका संशयाच्या सावलीत परीक्षा घेऊन आमच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये.
#MPSC#FairMpscRajyaseva2026#postponeRajyaseva2026
सन्माननीय राजकीय नेते आणि पत्रकार बंधूंनो,
ही लढाई कुठल्या पक्षाविरुद्ध नाही, लाखो विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाची आहे.
आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी ढाल व्हावे आणि लोकप्रतिनिधींनी ताकद.
@LoksattaLive@lokmat@TV9Marathi@abpmajhatv#PostponeMPSCMains2026
गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये मी सातत्याने सहभागी आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या मनातील अस्वस्थता जवळून पाहतोय.
संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी मोठ्या आशेने MPSC ची तयारी करत असतात. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे.
परवा पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा झाला. त्या मोर्चामध्येसुद्धा मी सहभागी झालो. काल पुन्हा विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.
सरकारने आता या विषयाकडे गांभीर्याने पाहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, ही आमची अपेक्षा आहे.
माझी भूमिका स्पष्ट आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत समन्वय साधण्याची आमची तयारी आहे. मात्र, संवाद आणि समन्वयातूनही प्रश्न सुटले नाहीत, तर वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढायलाही आम्ही तयार आहोत.
@mpsc_office@CMOMaharashtra