मा.मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavisसाहेब @Nikhil_A_Patilआणि@VikramPachpute_यांच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्टमंडळ आणि शिक्षक भेटायला आले.त्यांना आपण SIT चौकशी होत नाही तोपर्यंत कोणतीही परीक्षा घेत नाही सांगितले.तर
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घेण्याचा अट्टाहास का?#mpsc
#mpsc करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना विनंती आहे की mpsc ची पोस्ट ज्या अकाऊंट वरून दिसेल.ते सर्व अकाउंट्स फॉलो करत चला जेणेकरून आपली मागणी आणि आपला आवाज इतर लोकांपर्यंत पोहचेल..👍🏻🙌🏻
टीप.. MPSC च्या पोरांच्या एकजुटीचा विजय नेहमी झाला आहे.
@LuckyRShelar@Dev_Fadnavis@VikramPachpute_@RRPSpeaks@mpsc_office@CMOMaharashtra अरे दादा आम्ही आताचं कुठं म्हणत आहे पेपर फुटला आहे पण दोघांचे हे मार्क्स सारखेचं कसे. जर लेंडवे drugs inspector मध्ये फोडू शकतो तर combine mains का नाही फोडू शकणार. ह्या दोघांसाठी राहुदे दुसऱ्या कोणासाठी फोडला असेल तर म्हणून चौकशी झाली पाहिजे
@pradesh1112 अरे दादा मुख्य परीक्षा postpone केली तर चौकशी होईल ना . आणि sit स्थापन करून सगळ्या परीक्षांची चौकशी करू तोपर्यंत कोणतीचं exam घेत नाही असं आश्वासन cm यांनी दिलं होत. आणि आयोग आता मुख्य परीक्षा घेत आहे. म्हणून आम्ही मागणी करतो आहे ..
किंगर & संदे दोघांना गट ब मुख्य 2025 च्या पेपर 1 मध्ये तंतोतंत सेम मार्क्स आहेत(128.50)DI मध्ये पण यांचा Rank 3rd & 4th दिसतोय🙃.मार्क्स मध्ये, Rank मध्ये सारखेपणा असण्याचा इतका योगायोग.शासन,पोलीस,आयोग सर्वांनाच विनंती एक सिंगल कॅन्डिडेट Black मध्ये नाही लागला पाहिजे बाजार उठवा
@pradesh1112 अरे दादा आम्ही तर लेंडवे महाशयांच्या जिथं जिथं सह्या आहेत त्या सर्वच परीक्षांची चौकशी करा म्हणत आहे.. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 वर लेंडवे महाशयांचची सही आहे तर करू दे ना चौकशी पण त्यासाठी मुख्य परीक्षा postpone करायला नको का
काय राव मित्रा
आमच्या आयुष्याशी खेळून आमच्या स्वप्नांनाचा गर्भपात करण्याचे काम ह्या सरकार ने आणि #mpsc आयोगाने केले आहे. देवा अशा निचप्रवृतीच्या माणसांना तडफडून मरण येऊ दे...
गट ब 2025 परीक्षा रद्द होण्याच्या दिशेने प्रवास सुरू
माझाचं नेता मोठा आणि माझीचं लाल हया श्रेयवादासाठी चाललेल्या सर्वचं स्वयंघोषित प्रतिनिधींना माझी विनंती आहे की तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी लढा..🫡🙌🏻
टीप. #mpsc च्या पोरांना सगळं कळतं बरं का..
@MaheshZagade07 जर प्रशासन सुदृढ व्हाव म्हणून जर वर्णनात्मक पद्धत लागू करावी हे तुमचं मत असेल तर साहेब राज्यशासन आणि राज्याचा कारभार लोकशाही ��ार्गाने चालावा ह्यासाठी आमदार खासदार ह्यांना सुद्धा परीक्षा देऊन मगच मतदान करून उमेदवारीसाठी पात्र ठरवावं.
MPSC पेपरफुटी प्रकरणात आज नव्याने अटक झालेला आरोपी संदीप खलाटे साहेबाना मोठा घोटाळा कर��यचा होता.....
📍 PRACTICE अगोदर पासूनच झालेली आहे
@Dev_Fadnavis @mpsc_office @RRPSpeaks
@VikramPachpute_ आपली प्रतिक्रिया जाणून ��ेण्यासाठी उत्सुक आहोत
1. प्रेस नोटमधील 2 आरोपी drugs inspector झाले होते. आणि combine mains 2025 निकालात आहेत.
2. संदीप खलाटे आरोपी नंबर 3 हा 2021 निकालातून STI झाला आहे 🫡🫡
ही आहे #mpsc ची पारदर्शकता आणि विश्वासार्हता
@mpsc_office@Dev_Fadnavis@RRPSpeaks@supriya_sule