MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीने आयोगाची सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे.
जुने संशयित पेपर रद्द करून, सर्वोच्च सुरक्षिततेसह न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करूनच आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी!
@mpsc_office@CMOMaharashtra#MPSC#MPSCMain2026#Paper_leak
पवार साहेब, तुम्हाला पण बोलावं लागतंय. कृपया आमच्या या मूक वेदनांना तुमच्या आवाजाची ताकद द्या आणि आमच्या रास्त मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी दाद द्या
@PawarSpeaks
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!
एकीकडे mpsc च्या चारित्र्यावर मोठा प्रश्न उभा असताना 2 तारखेपासून आंदोलन होईल... दुसरीकडे mpsc अनैतिकपणे 2026 ची मुख्य घेऊन आपल्या स्वप्नांचे दमण चालू ठेवेल.
मा. संवेदनशील मुख्यमंत्री साहेब, विद्यार्थ्यांच्या मागणीची दाखल घेतील अशी अपेक्षा
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!
@PawarSpeaks
साहेब आमचे सगळे मार्ग आता संपलेत.... एक शेवटची आशा म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो आहे.एक पारदर्शक परीक्षा मागणे आमचा गुन्हा आहे का.. असंख्य निवेदन मेल देऊन झाले आहेत. सर्वजण म्हणतात तुमची मागणी योग्य आहे परंतु निर्णय घेण्यास कोणीही पुढे येत नाही. मदत करा साहेब🙏
#mpsc
Amid paper leak concerns, we urge Hon’ble CM @Dev_Fadnavis to honor his commitment of a full inquiry before MPSC MAINS 2026 and set fresh question papers to restore candidate trust.
@CMOMaharashtra@mpsc_office
Respected @PawarSpeaks Saheb 🙏,
Your revered leadership and voice have always championed youth welfare.
We humbly request your esteemed support to ensure a fair, leak-free, and transparent MPSC exam process for all.
मग तुम्हाला अजूनही वाटत नाही का सर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 च्या विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे असे. सदर प्रकरणाचे धागेदोरे अजून किती खोलवर आहे याची शाश्वतीच नाही आहे... चौकशी झाल्यावर आणि राधा समितीच्या शिफारशीनसह परीक्षा या मागणीत काय गैर आहे. हा मुद्दा घ्यावा.
@RahulAsks