आमदार श्री. इद्रिस नायकवडी यांनी देवगिरी या निवासस्थानी आज माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नायकवडीस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या शालेय साहित्य संचाचे अनावरण करण्यात आले.
याप्रस���गी शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
@Tukaram_IndIAS साहेब... सोलापूर जिल्ह्यात प्रमानुख्याने पंढरपूर तालुक्यात मोठ्याप्रमाणत दूध भेसळ प्रकरणे आहेत, इथले अधिकारी यांना न कळवता आपण स्वतः धाड टाकावी.
@DrVishwam सर... वाक्याचा विपर्यास कसा करायचा हें आपल्याकडून शिकले पाहिजे.. आधी डोकं शान्त ठेवून आदरणीय @Dev_Fadnavis साहेब व @iAditiTatkare ताई यांनी स्पष्ट सांगितले आहे कीं जे आपत्र केलेले आहे त्यातील लाडक्या बहिणी दोन योजनेचा लाभ घेतात त्यातील त्यांना एकच लाभ मिळणार. अन आधी माहिती घ्या
@Dev_Fadnavis साहेब आपण ज्यांना विधानसभेला ज्यांना संधी दिली अन जे पराभूत झाले त्यांना पुन्हा संधी दिली नाही मग सोलापूर जिल्ह्यात राजेंद्र राऊत यांना संधी दिली होती ते पराभूत झाले मग आता @ParicharakSpeak मालक यांना भाजपा श्रेष���ठी यांनी शब्द देऊन ही आता का फिरवला जात आहे
आदरणीय @Dev_Fadnavis साहेब सोलापूर जिल्ह्यात @ParicharakSpeak मालक यांनाच उमेदवार देणे योग्य राहील. बार्शीचे नेत्यांचा माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदार संघात काही ही उपयोग होत नसून प्रशांत मालक हेच योग्य उमेदवार ठरू शकतात.. विधानसभा वेळी संधी दिलेल्या व्यक्तीला पुन्हा संधी का?
@rautsanjay61 साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करण्यापेक्षा आपल्या उबाठा गटात 2019 ला किती आमदार अन किती खासदार होते अन 2024 नंतर सध्या किती आमदार अन खासदार आपल्या पक्षात आहेत याचा अभ्यास आधी करावा मग आमच्या पक्षावर बोलाव...
@parthajitpawar@SunetraA_Pawar@iAditiTatkare
आदरणीय दादा
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.
या म्हणीचा अर्थ आता समजतोय ..
दादा राजकारणात आज अनाथ झाल्यासारखं वाटतंय.आमचा मान,स्वाभिमान,अभिमान तुम्हीच होतात. कधी न भरणारी निघणारी पोकळी करून गेलात.
कार्यकर्त्यांना बळ देणारा,त्यांच्या पाठीमागे खंभी��पणे उभे राहणारा,त्यांच्या कष्ठाची जाण असणारे एकमेव नेते तुम्ही होतात.तुमच्या जाण्यानं राजकारणात "राम" राहिला नाही ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात झाली आहे.तुमच्याशी बरंच बोलायचं आहे.
दादा परत या.😢
भेदभाव बघा @supriya_sule@RRPSpeaks यांचा..
हे दोघंही @Mahadev_Balgude ला वाचवायला गेले नाही ना एक शब्द लिहिला त्याच्या बद्दल.. ना मीडियामध्ये बोलले..
पण..
@VikasLawande1 ला वाचवायला नुसता थयथयाट सुरू आहे दोघांचा..
असा कसा पक्ष आहे भेंडी 😂
@abpmajhatv@shelkesunilanna यांना जशास तसे उत्तर दिले शिवाय हें शांत बसणार नाहीत. अन कायम हें तोंडावर पडत असताना हि पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांवर टिका करत सुटले आहेत. तुम्ही यांना मुद्दावर बोलला म्हणून हें आता उघडे पडत आहेत
📍मुंबई
आज विधानभवन येथे आयोजित नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिले. लोकशाही प्रक्रियेतील हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण असून, सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा द��ल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य श्री. झिशान सिद्दिकी यांनी देखील शपथ ग्रहण करत जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या आगामी राजकीय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जनतेच्या अपेक्षा, विकासाची गती आणि लोकहिताचे ध्येय समोर ठेवत सर्व नवनिर्वाचित सदस्य राज्याच्या प्रगतीसाठी प्रभावी योगदान देतील, असा विश्��ास आहे.
#maharashtra
#विधानपरिषद
माझा नेता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी (National General Secretary) पदी
खा. पार्थदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.... 💐
@parthajitpawar
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष पिंपरी चे आमदार श्री @anna_bansode_ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा...💐
आज बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागला...आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांचा ऐतिहासिक विजय राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी व माझ्यासाठी नक्कीच अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
पण मन कुठेतरी व्याकुळ झालंय, २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ मधील मतमोजणी केंद्राबाहेर 'अजित अनंतराव पवार विक्रमी मताधिक्याने विजयी' ही घोषणा आता पुन्हा कधीच ऐकू येणार ��ाही. आता हे नाव अधिकृतपणे निवडणूक ��िंगणात किंवा मतपत्रिकेवर दिसणार नाही, ही जाणीव मनाला वेदना देणारी आहे.
पण, आता एक कार्यकर्ता म्हणून 'सुनेत्रा अजित पवार' या नावाच्या माध्यमातून ते नाव आम्हाला मतपत्रिकेत दिसणार. सुनेत्रा काकींच्या माध्यमातून दादांचे नाव सदैव अमर राहील.
बारामती काल, आज आणि उद्याही दादांचीच!
#baramati #sunetrapawar #AjitPawar #NCP #AditiTatkare
@Marathi_Rash रश्मी ताई... कदाचित आपण आदरणीय @SunetraA_Pawar वाहिनीसाहेब व @iAditiTatkare ताईसाहेब यांनी घडलेल्या घटने बद्धल आरोपीला कठोरात कठोर करावाई करण्याची मागणी करून मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांना कॉल जोडून देऊन आंदोलन कर्ते यांना अभिवचन देण्याची भूमिका घेतली आहे.. हें का विसरता