@suvishelke@dhananjay_munde@dr_prashantsb कृषी सेवा २१ आणि २२ दोन्ही जाहीरातिंमधील ४१७ उमेदवारांचे नियुक्ती आदेश रविवारी तत्काळ निर्गमित करावे🙏🙏 हीच माननीय धनंजय मुंडे साहेबाना विनंती🙏🙏
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर