गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे नवीन ऊर्जा, चैत्रपालवी म्हणजे सृजन, या दोन्हींचा मिलाफ असतो, सर्व नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हवा असलेला मुहूर्त घेऊन येणार हा सण. बाकी सर्व सणांमध्ये संस्कृतींची सरमिसळ सुरु असताना आपल्या मराठी संस्कृतीचे वेगळेपण जपणारा म्हणून खूप महत्वाचा दिवस.
प्रत्येकाचं आयुष्य कुठे ना कुठे अपंग असतंच,
एक बाजू चांगली असेल तर दुसरी डगमगतंच असते
फक्त प्रत्येक जण वेगळ्या रुपानं आणि वेगळ्या कारणांमुळे झगडतोय आयुष्यासोबत ..!
𓍯𓂃काव्यजीत🍃