People who can read Marathi versus people who are Marathi will know the difference.
Cheers to @Flipkart for this amazing creativity. No Sarcasm was harmed during this post. It was intended.
दुसरा मुद्दा येतो ज्योती मल्होत्रा सारख्या गद्दारांचा.पेहलगाम हल्ल्यानंतर धर्माच्या आडून मनसोक्त राजकारण करणाऱ्या लोकांना आता ज्योती मल्होत्रा चा धर्म दिसत नाही? दहशतवादाला धर्म *असतो* असं ओरडून सांगणारे आता "गद्दारीचा धर्म नसतो", असं सांगू शकतील का?
समाजाने आत्ता आत्ताच अगदी नव्याने पेरलेल्या वास्तवाला दुर्दैवाने स्वत: समाजच कसं खोटं पाडतोय हे पावलोपावली सिद्ध होतंय.
हुंडा देणे घेणं काही आपल्या समाजासाठी नवं नाहीये.पण वैष्णवी हगवणेच्या प्रकरणात एक जळजळीत वास्तव माझ्या डोळ्यांआड जात नाहीये.
त्या नात्यांचं आणि त्या भव्य दिव्यतेचं पुढे काय होतं, कपल गोल्स म्हणून मिरवणारे कपल्स खऱ्या आयुष्यात कोणते गोल्स साध्य करत असतात,,हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
27 भारतीयों की जान चली गई !
देश आज शोक में डूबा है, हर आँख नम है !
- ऐसे समय में भी रेड कार्पेट बिछाना क्या ज़रूरी था?
- क्या संवेदनाएँ सिर्फ आम जनता के लिए हैं?
- क्या सत्ता की चमक, इंसानों की जान से ज़्यादा कीमती हो गई है?
- हम जवाब चाहते हैं !
- हम इंसाफ़ चाहते हैं !
- हम इंसानियत चाहते हैं !
#IndiaMourns #QuestionsToGovernment #HumanityFirst
#WATCH | Maharashtra | Women face hardships in their quest to get water for daily use amid water crisis in Borichivari village of Taluka Peth in Nashik district
अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येचा आणि तपासातील तथ्यांचा!
प्राजक्ता आणि धसांच्या वैक्यक्तिक आरोप प्रत्यारोपांचा नाही!
आपण किती लवकर गोष्टी पडद्यामागे घालतो!😑
जीवनाचा अर्थ नेमका काय? मनुष्य जन्म का मिळतो?पुनर्जन्म होतात का?देवाचं अस्तित्व आहे की नाही?
या सगळ्या गहन प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा ही अवघड आहे उद्या होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे अर्थ लावणं!🙂🥲