After SarasBaug, now Shaniwar Wada is being targeted.
Some burqa-dhari Islamists were seen offering mass prayers at Pune’s historic Shaniwar Wada.
There was already a shrine at the site, and now efforts are underway to completely Islamize it.
@PuneCityPolice@CPPuneCity Please register a case against them and arrest immediately.
@AmitShah@CMOMaharashtra@NiteshNRane@kajal_jaihind
पुणे अजूनही सांस्कृतिक शहरच आहे. फक्त थोडी संस्कृतीची व्याख्या बदललीय. रात्री हॉटेल मालकालाच पोरांनी धुतला. रक्तबंबाळ केला. हातात काठी असून पोलिस मार्शल मारणाऱ्या पोरांना लहान बाळासारखं समजावत बाजूला करत होते. आता पोरं लंडनच्या व्हिजासाठी रांगेत दिसतील.
#संस्कृती ❤️
#पुणे 💯
BREAKING ⚠️
Supreme Court grants anticipatory bail to sacked IAS fraud Puja Khedkar.
282 days of arrest protection now cemented with bail. Faked caste, blindness, mental illness to enter IAS.
SC: “She’s not a drug lord or terrorist.”
UPSC aspirants friends, my best wishes!
BIG BREAKING NEWS 🚨 Modi Govt will send MPs from various parties to different countries to brief them about India's Operation Sindoor.
Shashi Tharoor & Asaduddin Owaisi are likely among those deputed 🔥🔥
Each team will be accompanied by a MEA official.
India will expose Pakistan's Mischief across World.
इतक्या महत्त्वाच्या आणि कठीण काळात आपल्या देशाच्या मिडीया चॅनेल्स चे सवंग माकडचाळे सक्तीने थांबवले गेले पाहिजेत!
काहीही बोलतायेत… लोकांना अक्षरशः गोंधळून टाकण्याचं काम सुरू आहे… ते एक दोन ॲंकर तर ओरडून गप्पकन जातील की काय असं वाटतंय! अक्षरशः वेड लागलंय!
कृपया हे थांबवा आणि पहिले ती व्हिडिओ गेम ची दृष्यं दाखवणं थांबवा! 🙏🏽
आत्ता या देशाला समजूतदार, संयमी मिडीयाची गरज आहे, TRP साठी अनागोंदी करणाऱ्यांची नाही!
All media channels, digital platforms and individuals are advised to refrain from live coverage or real-time reporting of defence operations and movement of security forces. Disclosure of such sensitive or source-based information may jeopardize operational effectiveness and endanger lives. Past incidents like the #KargilWar, 26/11 attacks, and the #Kandahar hijacking underscore the risks of premature reporting. As per clause 6(1)(p) of the Cable Television Networks (Amendment) Rules, 2021, only periodic briefings by designated officials are permitted during anti-terror operations. All stakeholders are urged to exercise vigilance, sensitivity, and responsibility in coverage, upholding the highest standards in the service of the nation. 🇮🇳
Read more: https://t.co/bHscgUBMEV
#MediaAdvisory #NationalSecurity #MIBIndia #ResponsibleReporting
@rajnathsingh@DefenceMinIndia@SethSanjayMP@HQ_IDS_India@adgpi@indiannavy@IAF_MCC@PIB_India
@anilshidore 'रागाचा' विधायक कामांसाठी उपयोग -हा मुद्दा फार महत्वाचा वाटतो.
पण या बरोबर 'रागा'नंतर नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी विधायक पावलं उचलावी हे 'सांभाळणं' ही महत्वाचं राहील.
शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या जातीयवादासाठी आज ब्राह्मणांच्या पोटी जन्माला आलेले जबाबदार असतात पण काल-परवा झालेल्या जिहादी गोळीबारात दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना मारले महिलांना हात लावला नाही, याचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करणे, यालाच महाराष्ट्रात पुरोगामित्व म्हणतात का(?)
#JustAsking
@tejaswwini "कुठलाही धर्म असं अमानुष कृत्य करायला परवानगी किंवा प्रोत्साहन देत नाही" असं लिहिणाऱ्या लोकांनी सामान्यतः एकाही धर्माचा नीट अभ्यास केलेला नसतो.
हे फक्त "Let me say something that sounds cool and fashionable ना" असा विचार करून लिहिलं जाणारं अत्यंत निरर्थक आणि बिनडोक वाक्य आहे!
ही खूप महत्वाची गोष्ट आहे...
पुण्यात मी बघितलं आहे, शाळेतील मास्तरांच्या लिंक्स असतात दुकानदाराकडे...
वहीवर शाळेच नाव छापून वह्या तयार असतात.
अन् त्या वह्यावर शाळेचे नाव प्रिंट केलेल्या वह्या स्पेशल आहेत असे भासवून पैसे उकळले जातात...
@Dev_Fadnavis
विज्ञानाच्या क्षेत्रात काही अचाट चालू आहे. अमेरिकेत डल्लसला असलेल्या एका संशोधन संस्थेनं सुमारे १२,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या एका लांडग्याच्या प्रजातीला पुन्हा "निर्माण" केलं आहे. प्रयोगशाळेत.
ज्यांनी Game of Thrones ही मालिका पाहिली असेल त्यांना तो आठवेल. त्यात घेतला आहे त्याला. अर्थात ते CG असणार..
ह्या तंत्राला gene-editing तंत्रज्ञान म्हणतात असं वाचलं. हे तंत्र विकसित झालं तर त्याचा माणसाचं आरोग्य सुधारण्यासाठीही चांगला उपयोग करून घेता येईल. कमाल आहे !
कधीकधी असं वाटतं की गरिबी, रोगराई अशा किंवा जाती-धर्मातील द्वेष, अज्ञान ह्यावर उपायही विज्ञानात मिळतील का?
#विज्ञान #Science
This is another example of how out of time our laws are.Rather than looking at convenience and encouraging car pooling govt encourages traffic congestion
#पुणे
सराईत गुन्हेगार गुड्या कसबेची मोक्याच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची मिरवणूक काढली. लक्ष्मीनगर मध्ये सत्कार होणार होता, पण त्यापूर्वीच पोलिसांनी गुढ्या सह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळून अटक केली त्यांची धिंड काढली
#pune#punenews
The judge asked Atul, Pls pay 5L and I will settle the case, or else I will go with the process.
A traffic police guy asks you to pay a bribe or he will register a challan.
Everybody knows for an Indian citizen the worst nightmare is dealing with the government. So everybody threatens him with the process. Not the penalty or the result. But they threaten you with the process. This is one of the biggest issues of living in India.
@Paytm@Paytmcare@PaytmTravel
I booked a seat in a bus from Pune to Dharangaon through Paytm. After boarding, the bus driver told he will not take the bus to the destination, insted will drop the passenger halfway. This is a serious security concern.
Ticket. No 22202522463