गरिबीला आणि श्रीमंतीला कोणता धर्म नसतो... गरिबीसाठी भूक आणि पोटाची खळगी भरणे हाच काय तो धर्म आणि श्रीमंत लोकांसाठी पैसा हाच धर्म...धर्माचं अफू दिलं गेलंय मध्यमवर्गीयांना... मग त्यात कोण हिंदू आहे कोण मुसलमान कोण जैन तर कोण ख्रिश्चन...बसतात हे भांडत माझा धर्म माझा धर्म...
#धर्म
राम मंदिर झाल्यानंतर तिथं रोजगार, पायाभूत सुविधा वगैरे वाढतील असं मराठी ट्विटरचा स्वयंघोषित रोजगार गुरू तत्कालीन वेळी सांगत होता.
आता राम मंदिरात चोरी झाल्याचे वृत्त आहे.. तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर अगोदरच जमिनी खरेदी करून मलिदा खाल्लेले बी जे पक्षाचे गनंग होते..असो..धंदाच आहे..❤️
सत्ताधाऱ्यांवर टिका केली किंवा प्रश्न उपस्थित केले म्हणून कुणी तुम्हाला, "काँग्रेसी", "फुरोगामी" म्हणून हिणवत असेल तर राग मानू नका. उलट त्या व्यक्तीचे आभार माना, कारण हा सन्मान फक्त शिक्षित लोकांच्याच वाट्याला येत असतो. स्वतःचा अडाणचोटपणा मान्य करणे ही काही साधी गोष्ट नाही..!
वारकरी संप्रदाय ही ७००-८०० वर्षांची महाराष्ट्राची परंपरा..
आपल्या संतांनी “राम कृष्ण हरी” हा इतका सुंदर मंत्र दिलाय…
या मधे आधीपासूनच राम-नाम आहेच…
पण..पण…हल्लीच काही लोकं जाणून बुजून त्यात “जयश्रीराम” घुसवायचा प्रयत्न करताहेत…
“ज्याला कळलं त्याला कळलं”
देशात आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय संकट आल्यानंतर जबाबदारी स्वीकारण्याऐवजी जनतेला मानसिक व भावनिक राष्ट्रवादात गुंतवून ठेवले जाते.
यामुळे सरकारी धोरणांचे अपयश बाजूला जाऊन संकटाचा भार अप्रत्यक्षपणे जनतेवर टाकला जातो.
हा Psychological Political Communication चा प्रकार असतो.
#India
- प्रचंड वृक्षतोड
- गुन्हेगारीचे वाढते प्रमाण
- अनियंत्रित अपघात व वाहतूक
- महानगरांची पावसाने होणारी दयनीय स्थिती
फार मूलभूत परंतु सरकारने पूर्णपणे कानाडोळा करावयाचे ठरवलेले दैनंदिन आयुष्यातील महत्वाचे प्रश्न.
सरकारने जनतेची नस ओळखलीय. महिना १५०० देऊन तोंडं गप्प केलीयेत.
#औघड