@nrmangal He is writing what ITcell forwarding him. If BMC is exempting both Marathi and Gujarati entertainment from the proposed tax, the real question is: what is the basis for giving the same exemption to Gujarati-language content in Maharashtra? Why only Gujarati.
@mybmcWardPE मुख्य रस्त्यांवरील कचरा उचलला जात आहे पण कुरार, लक्ष्मण नगर येथील डॉ. आंबेडकर नगर येथील हा कचरा असाच पडून आहे पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा दुबे इस्टेट येथील गटारांमध्ये जाऊन गटार तुंबत आहे. परिणामी दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची शक्यता आहे. आपण या कचऱ्यावर त्वरीत कारवाई करावी.
एक नम्र विनंती! आमचा #बाप्पा येणार आहे पण #कुरार संतोषी माता मंदिरासमोरील रस्ता खडबडीत व खड्डेमय झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी कृपया तातडीने दुरुस्ती करून रस्ता खड्डेमुक्त व सुरक्षित करावा. सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा.
@mybmcWardPE @mybmcRoads @MTPHereToHelp#Ganeshotsav@mybmc
Promise made. #Promise delivered! 🚧✅. After continuous follow-up with #BMC P/East, the potholes at the entrance of #LaxmanNagar, #Malad East have been repaired using Jetpatcher Van Service. The complete road is now #pothole-free! Thank you, @mybmcWardPE , for the prompt action.
आयुष्यभर मराठी बोलू नका.
तुमच्या बापाची जहागीर आहे हे राज्य म्हणजे.
आमचा मुख्यमंत्री विकाऊ आणि परिवहनमंत्री शेपूटघाल्या आहे.
गुवाहाटी आणि विकास गॅंग बोलणार नाहीच.
पण पवार साहेबांच्या पक्षाचं काय?
दोन्ही सेना सुद्धा सनदशीर आंदोलनच करणार का?
भय्यांच्या उतमाताचा आंबेडकरवाद्यांना त्रास होतोय का नाही ?
रिक्षा-टॅक्सी चालक त्यांच्या गाड्यांसहित साभार परत पाठवण्याची मोहीम मराठी लोकांनी हातात घेण्याची गरज आहे कारण
हे परप्रांतीयांच्या हितासाठी मराठी आडनावाच्या दलालांनी चालवलेलं पाशवी बहुमताचं सरकार आहे.
ह्या मुजोर औलादिंच्या विरोधात रस्त्यावर उतरायची हिम्मत फक्त मराठी माणसांमध्येच आहे. उत्तरेतल्या मोगलांच्या गुलामांनी महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवायच्या आधी दहा वेळा विचार कर���वा. जय महाराष्ट्र !!
#प्रोगोविंदालीग २०२६ सिझन ४ चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे पार पडला. गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून हा खेळ संपूर्ण भारतासह जगात पोहोचला आहे. गोविंदाच्या या साहसी खेळाला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य���च्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली प्रो गोविंदा लीग (#पीजीएल) देशातील मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठीची पहिली व्यावसायिक लीग म्हणून ओळखली जाते.
दहीहंडी हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक अभिस��णाचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदांनी एकमेकांना आधार देत मानवी साखळी तयार करून हंडी फोडण्याची परंपरा जपली आहे. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला ‘संपूर्ण समाज एक आहे’ हा संदेश या खेळातून अधोरेखित होतो. एकीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आणि मोठे कार्य साध्य करता येते.यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व गोविंदा पथके, त्यांचे प्रशिक्षक तसेच गोविंदांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दि��्या.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शायना एन. सी उपस्थित होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, दही - हंडी ( प्रो गोविंदा) खेळाला राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच शासन २०२३ पासून गोविंदांना विमा देत आहे. यावर्षी गोविंदांची संख्या वाढवून एक लाख ६० हजार गोविंदाना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आल��� आहे. यावेळी १६ संघ आणि ३२०० गोविंदांनी सहभाग घेतला असून, तीन दिवस या स्पर्धा सुरू रहाणार आहेत.
@Dev_Fadnavis
@PratapSarnaik
@TawdeRitu
@progovindaindia
रस्त्यांची दुरावस्था आणि पाण्याच्या प्रश्नावर श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २०२६ ��ाल सुरू असतानाही नागरिकांना अजूनही साधी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देता आलेली नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
#AmitThackeray
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
10-Week Fully Funded AI Fellowship in the UK 2027 (No Application Fee)
Applications are open for the ERA:AI Winter Fellowship 2027, a 10-week research and entrepreneurship program in Cambridge, UK, focused on AI safety and governance.
Link: https://t.co/zOvo5adRej
Dates: January 18 – March 26, 2027
Location: Cambridge, United Kingdom
Benefits:
* £10,000 stipend for 10 weeks
* Travel expense support
* Visa expense support
* Meals during working hours
* Research mentorship
* Research and career support
* Access to ERA’s professional network
Credit: ERA
#ScholarshipsCorner #AIFellowship #AIProgramming #unitedkingdom #ArtificialIntelligence #AISafety #AITechnology #AIGovernance
दक्षिण मध्य मुंबईतील विविध कॉलेजेसमध्ये आज 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने'चे सदस्य नोंदणी अभियान आणि नवीन कॉलेज युनिट्सचे उद्घाटन पार पडले.
कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना त्यांना मिळणाऱ���या अपुऱ्या सुविधांचा प्रश्न समोर आला. भलीमोठी फी भरूनसुद्धा लायब्ररीमध्ये अभ्यासाला जागा नसणे, लॅबमध्ये जुनीच साधने असणे, खेळासाठी मैदान नसणे आणि कॅम्पसमधील सुरक्षेचा अभाव... अशा अनेक मूलभूत समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.
फक्त अवाजवी फी वसूल करायची आणि सोयी-सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, हा प्रशासनाचा मनमानी कारभार आता चालणार नाही.
विद्यार्थ्यांच्या या प्रत्येक प्रश्नावर कॉलेज प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मी स्वतः आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प��र्ण ताकदीने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास मी आज सर्व विद्यार्थ्यांना दिला!
भाजप किती निर्दयी आहे, किती GenZ विरोधी आहे आणि कशी मुंबई लुटत आहे याचे खुले प्रदर्शन BMC मध्ये सुरू आहे.
लहान मुलांपासून अगदी देशासाठी खेळणाऱ्या फुटबॉलपटूंचे 'नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फ', सत्तेचा बळ वापरून कसं चोरता येतं याचं देखील प्रदर्शन!
नेव्हिल डिसोझा टर्फ घेऊन प्रदर्शन केंद्र करणार. बाजूला SRA येत आहे. तिथेच बांद्रा बे रिडेव्हलपमेंट होत आहे. तिथेच अदानीने MSRDC ची जागा घेत���ी आहे… बांद्रामध्ये किती ट्रॅफिक होईल, किती गळचेपी होईल... याचा विचार न करता जागा ढापायची असं भाजपने ठरवलं आहे.
आम्ही तर ह्या मुंबई लुटणाऱ्या भाजपविरुद्ध लढणार. सर्व मुंबईकरांनी सोबत यावं!