२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
जीवनप्रवासात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शक आणि त्यांचं अमूल्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असून आपण निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करायचे असेल, तर गुरूशिवाय पर्याय नाही. आपल्या जीवनप्रवासात आपल्याला जे मार्गदर्शन मिळते, ते आपल्या आई-वडिलांकडून, बहीण-भावांकडून, गुरुजनांकडून, मित्रपरिवारातून, महान आदर्श व्यक्तींकडून आणि सभोवतालच्या समाजाकडून. हे सर्वजण वेळोवेळी गुरूच्या भूमिकेतून आपल्याला प्रेरणा देतात.
गुरुपौर्णिमेच्या या मंगल दिनाच्या निमित्ताने, आपण अशा सर्व गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करूया!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
आपण राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका ठामपणे मांडाल हा विश्वास आहे.
@Awhadspeaks
While the monsoon session (adhiveshan) discusses reforms, illegal bars like S54 in
Santacruz(W) flourish! girls dance, customers throw notes unchecked despite complaints.Will Sr PI Yogesh Shinde be held accountable?@ShelarAshish sir, we look you.@CPMumbaiPolice@CMOMaharashtra
🚨 Adhiveshan Special Mention 🚨
S54 Bar, opp. Chedda Arcade, Santacruz(W) – girls dancing, customers shamelessly showering cash.
Despite complaints, Sr PI Yogesh Shinde fails to act.
@ShelarAshish sir, all eyes on you for justice!
@CPMumbaiPolice@DGPMaharashtra
Salute to @ShelarAshish sir for taking action on 133 ladies bars
Let’s begin with S54 Bar, opp. Chedda Arcade, Santacruz(W) – 20+ girls dancing, cash being showered, all illegal!
Sr PI Yogesh Shinde ignoring repeated complaints.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@DGPMaharashtra
@mybmcWardHW@DcpZone9Mumbai@MumbaiPolice what is it that U don't understand from 2 days to remove posters defacing Juhu Tara.Commercial & political
https://t.co/Di7usjAfVW
22.6.25.banners of Nitesh Rane on every pole,divider, construction barricades. Removal & action
Check cctv. Is this deliberate by....? @mybmcWardHW@MumbaiPolice 33rd road Khar Croma Mall uncontrollable in flames. Require fire water engines from all 4sides,aerial sprinklers.ground to top in ashes @ShelarAshish@DcpZone9Mumbai past 11 am Officials are still doing their best
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
सांताक्रुज पोलीस स्टेशन आता X - हँडल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील आद्ययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत राहा!
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
🔹अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणारा महत्वाचा दुवा असलेला गोपाळकृष्ण गोखले पूल आणि विक्रोळी रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल या प्रकल्पांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज पाहणी केली.
🔹अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे मुख्य काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ - उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलास जोडणाऱ्या 'कनेक्टर' च्या कामाचा समावेश आहे. प्रा. ना. सी.फडके मार्ग व पुलाच्या मधल्या भागाच्या कॉंक्रिट कामाचे 'क्युरींग' आज पूर्ण होत आहे. तर, र्क्रॅश बॅरियर, कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदींचे काम अंतिम टप्प्यात आहे. महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूल व पुलाची अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून गोखले पूल वाहतुकीस खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल , असे श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
🔹विक्रोळी पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पूर्व बाजूकडील तसेच रेल्वे हद्दीतील काम, पश्चिम बाजूकडील चढ - उतार मार्ग (Solid Approach) आदींचा समावेश आहे. पश्चिम बाजूला सेंट जोसेफ शाळेजवळ वळण आहे. त्या ठिकाणी पुलाचे ३ स्पॅनवरील काम शिल्लक आहे. त्यावर ‘डेक स्लॅब’ टाकण्यात येणार आहे. हे काम अभियांत्रिकीदृष्टया आव्हानात्मक आहे. हे काम दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. त्याचबरोबर संपूर्ण पुलावर क्रॅश बॅरियर, ध्वनिरोधक, कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदी कामेदेखील समांतरपणे पूर्ण करावीत, जेणेकरून उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी खुला करता येईल, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
🔹प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते यांच्यासह रस्ते विभागाचे संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ShelarAshish@MPLodha
@mybmc@hwest Why BMC supporting This Illegal Cement Shop who is already Encroached 200 Sq Ft Otla And apart from that Simply Using Extra Space of footpath and building entrance by paying Rent to society penalised the Shop as well as society Commitee for this Nuisance. @ms_aftab