या माध्यमातून कार्यकर्त्यांनी राष्ट्रहित, समाजसेवा आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी Digital Learning Platform प्रशिक्षण पूर्ण करून डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलले.
पर्यावरण संवर्धनाचा संकल्प • राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा
आज, दिनांक २८ जून रोजी भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर चे अध्यक्ष मा. दुष्यंतदादा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस मा. मयूर घोलप यांनी 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
समतेचा सूर्य कधीच मावळत नाही...! ☀️
शिक्षणाचा हक्क, सामाजिक न्यायाची वाट, आरक्षणाचा पाया आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करणारे लोककल्याणकारी राजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे आधुनिक भारतातील समतेचे खरे शिल्पकार होते.
प्रखर राष्ट्रवादी नेता, महान चिंतक, भारत की एकता और अखंडता के लिए अपना बलिदान देने वाले जनसंघ के संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जी की पुण्यतिथि पर शत-शत नमन।
प्रखर राष्ट्रवादी नेते, महान विचारवंत आणि भारताच्या एकता व अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक पूज्य डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आणि शतशः नमन !
Substations will be bifurcated wherever necessary to reduce the load on power substations.
वीज उपकेंद्रांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आवश्यकता असेल त्या ठिकाणी उपकेंद्रांचे विभाजन करण्यात येईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
Newly elected members of the Legislative Council introduced to the house.
नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा सभागृहासमोर परिचय.
(विधानपरिषद, मुंबई | दि. 22 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
Glimpses from a historic day dedicated to laying the foundation for the development of Karveer Niwasini Shree Mahalaxmi (Ambabai) Temple and driving the progress of Ichalkaranji...
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या विकासाची मुहूर्तमेढ आणि इचलकरंजीच्या विकासाला नवे बळ देणाऱ्या ऐतिहासिक दिवसातील काही खास क्षण...
(कोल्हापूर | 20-6-2026 )
#Maharashtra #Mahalakshmi #Mahayuti
https://t.co/FxQ0FW9jcq
Tributes to a distinguished leader, a great educationist, and the founder of Bharatiya Jan Sangh, Dr. Syama Prasad Mookerjee, on his BalidanDin...
भारतीय जनसंघाचे संस्थापक, देशाच्या अखंडतेसाठी लढणारे प्रखर राष्ट्रभक्त, आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदानदिनी विनम्र अभिवादन…
#डॉ_श्यामाप्रसाद_मुखर्जी #DrSyamaPrasadMookerjee #BalidanDiwas #Maharashtra
दणदणीत विजय!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे यशस्वी नेतृत्त्व, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह आणि भाजपाचे मा. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनातून भाजपा-महायुतीने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, विधिमंडळातील सहकारी, नगरसेवक आणि तमाम कार्यकर्त्यांचे परिश्रम अत्यंत मोलाचे आहेत.
सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
@narendramodi@AmitShah@NitinNabin@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#Maharashtra #VidhanParishad2026 #Election2026 #BJP4Maharashtra
शब्द अपुरे पडतात, भावना नि:शब्द होतात... जेव्हा एक आधारवड हरपतो
आमचे मार्गदर्शक, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे पूज्य वडील कै. किसनराव दगडोबा मोहोळ यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
Attended the 11th Meeting of the Governing Council of NITI Aayog, chaired by our Hon PM Narendra Modi Ji.
NITI Aayog has emerged as a catalyst for transformational governance, aligning national aspirations with state-led progress and fostering a spirit of cooperative federalism. Today, India rises with unprecedented confidence and ambition while marching firmly towards the vision of Viksit Bharat @ 2047.
@narendramodi@NITIAayog
#ViksitBharat2047 #GoverningCouncil
गेल्या 12 वर्षांत सुशासन, पारदर्शकता आणि जनकल्याणकारी प्रशासन ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळाची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत.
पिछले 12 वर्षों में सुशासन, पारदर्शिता और जनकल्याणकारी प्रशासन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के कार्यकाल की प्रमुख विशेषताएँ रही हैं।
(पत्रकार परिषद | मुंबई | 12-6-2026)
@narendramodi
#Maharashtra #Mumbai #LongestServingElectedPMModi
जय भवानी, जय शिवराय ! 🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आज नवी दिल्ली येथील नागरी हवाई मंत्रालयात स्थापित केली.
स्वराज्य, सुशासन, दूरदृष्टी, शौर्य आणि जनकल्याण यांचा आदर्श जगाला देणाऱ्या महाराजांचे विचार आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रसेवेची प्रेरणा देतात !
महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन! 🚩
#ChhatrapatiShivajiMaharaj #HindaviSwarajya #ShivajiMaharaj #शिवाजी_महाराज
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
वृक्ष लावा अंगणात, पसरेल समृद्धी जीवनात..🌱
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि दुसरीकडे देशाचा कायापालट करणाऱ्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याचा हा सुवर्णक्षण!