१७) अजून येतो वास फुलांचा – वि. स. खांडेकर
१८) सार्थ – डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद: उमा कुलकर्णी)
१९) पर्व – डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद: उमा कुलकर्णी)
#LetsReadIndia#मराठी
सगळ्या गॅलरी छानच आहेत, पण मराठी साहित्यिक दिग्गज जसं वि. स. खांडेकर, बा. भा. बोरकर यांच्याबद्दलचे लेखन आणि सुविचार असलेले माहिती फलक मला खास आवडले. आपल्या मराठी साहित्याची ओळख पुढच्या पिढीला करून देण्याचा हा खूपच छान प्रयत्न आहे. #zapurzapune#Pune
@zapurzapune म्हणजे एक छान वेगळा अनुभव आहे. कला, संस्कृती आणि शांतता सगळं एका ठिकाणी मिळतं. खडकवासला जलाशयाजवळच असल्यामुळे आजूबाजूचं वातावरण खूपच निवांत आहे. नेहमीच्या गर्दीच्या जागांपेक्षा एक दिवस आरामात घालवायला मस्त ठिकाण आहे. #zapurzapune#Pune
प्रत्येक जिल्ह्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले लेख – इतिहास, भूगोल, सध्याची आव्हाने सगळं मिळून एक उत्तम संदर्भग्रंथ. महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर वाचायलाच हवं.”
महाराष्ट्र दर्शन - युनिक फीचर्स https://t.co/FH4mJOx1wh #Amazon via @Amazon
Absolutely gripping! #TheHuntOnSonyLIV is must watch one. Stellar performances by @amit_sial, Sahil Vaid, Shafeeq Mustafa, Bagavathi Perumal & the entire cast! Kudos to Nagesh Kukunoor for a taut thriller. Must-watch on @SonyLIV
https://t.co/TAkZcEFCe3
@MSEDCL No power supply since early morning in Ambegaon Bk area. No updates from customer care. Raised complaint 36287347 but still no updates.
Please inform when will be power supply restored.
#sinhagadroad#ambegaonbk#punerain#mseb
इतिहास, शिल्पकला आणि अध्यात्म यांचं जिवंत उदाहरण – खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर! स्वर्गमंडपाची रचना मंत्रमुग्ध करते.
इतके वार झेलूनही टिकून असलेली ही वास्तू पाहिली की, तिच्या मूळ सौंदर्याची कल्पनाच थक्क करून टाकते! 🙏🏼 #Kopeshwar#Khidrapur#खिद्रापूर