महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशन मध्ये आमचे लाडके गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी आगामी काळात महाराष्ट्र राज्यात सुमारे 9000 पोलीस शिपायांची पदे भरली जाईल तसेच ज्या उमेदवारांची कोरोना काळात वयोमर्यादा ओलांडली आहे ��्यांना मागील भरतीत वय वाढ दिलेली नसल्या कारणाने सन 2024 मधील विधानसभे पूर्वीच्या पोलीस भरतीमध्ये एक संधी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. गृहमंत्री साहेब पोरांना आशेवर ठेवले आता दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार आहात की तो आपला फेक नरेटिव्ह होता जे असेल ते स्पष्ट करा. दिलेलं आश्वासन पूर्ण करा आणि दोन दिवसात जाहिरात प्रसिद्ध करा. जर आपण नाही केली तर ही पोलीस भरती करणारी पोर आणि स्पर्धा परीक्षा देणारी पोर येणाऱ्या विधानसभेला नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि तो विचार तुम्हाला परवडणारा नसेल हे लक्षात ठेवा.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE @VijayWadettiwar @RRPSpeaks @AUThackeray @PawarSpeaks @BJP4India @BJP4Maharashtra @shambhurajdesai @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive
देर आए दुरुस्त आए....
सर्वप्रथम आपण केलेल्या मागणीसाठी आपले धन्यवाद. 🙏
गेल्या सात-आठ वर्षांपासून सर्व पदभरती (गट-अ ते गट-ड) MPSC कडे द्यावी म्हणून आम्ही आंदोलने करत आहोत. मो��ा काळ फडणवीस साहेबच सत्तेत होते पण त्यांनी नोकर भरतीचे क��त्राटे खासगी कंपन्यांना दिल्याने, देशातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला. सर्व लिपिक पदे MPSC कडे देण्याचा प्रस्ताव माविआ काळात आमच्या मागणी नंतर समोर आला होता, आणि त्यानंतर फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात त्याला मंजुरी देण्यात आली होती.
सरळसेवा नोकर भरती MPSC कडे द्यायचीच होती तर #75000 मेगाभरती कारण्याआधी द्यायला हवी होती. भाजप सरकार किमान विधनाभेच्या निवडणुका बघून तरी सर्��� शासकीय नोकर भरती MPSC कडे देईल की हा निव्वळ स्टंट ठरेल याची उत्सुकता राज्यातील तमाम स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आहे.
@Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @mpsc_office .
मित्रानो सरकार हळू हळू प्रत्येक विभागात खाजगीकरण करत आहे. आधीच जागा खूप कमी येतात त्यात घोटाळे करून राजकारणी लोकांच्या जवळील सर्व लागतात आपण अभ्यास करणारे मात्र फक्त अभ्यास करत राहतो. सर्व व्यवस्थित विचार करून यावेळी मतदान करा ही तुम्हाला नम्र विनंती. मागील काही वर्ष स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण गेली आहेत. प्रत्येक सरळसेवा चा पेपर फुटला आहे. त्यामुळे य��ग्य विचार करून मतदान करा.
@LoksattaLive
@abpmajhatv
@TV9Marathi @SakalMediaNews
मा. मुख्य सचिव,
महोदय,
जाहीर झालेल्या परीक्षांच्या तारखा, निकाल, कागदपत्र पडताळणी, प्रतीक्षा यादी, रिस्पॉन्स शीट या सर्व प्रक्रिया करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या संमतीने MIDC, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा, ZP, नगरपरिषद सर्व विभागांना तातडीचे आदेश द्यावेत ही कळकळीची विनंती.
कळावे
मा. @mpsc_office
सरळसेवा विविध परीक्षांचे निकाल लागले आहेत. क्लर्क मध्ये तेच उमेदवार रिपीट होण्याची शक्यता आहे. तर मा.आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 रेशीओ घेऊन जास्तीत जास्त उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून जागा रिक्त राहणार नाहीत.
सरकारी नोकर भरती घोटाळा :
गेल्या काही दिवसांत तलाठी भरती घोटाळ्यात अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत :
१. तलाठी भरतीत राज्यातून प्रथम आलेली चंद्रपूरची कु. रश्मी मेश्राम हीचा निकाल संशयित असल्य��ने या राखून ठेवण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी ६०-७० टॉपर उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.
२. पुन्हा नव्याने मेरिट लिस्ट जाहीर : कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच, निवड याद्या, DV झाल्यानंतरही नवीन सुधारित निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
३. २१९ प्रश्न रद्द : एकूण तब्बल २१९ प्रश्न TCS ION कंपनीने रद्द केले आहेत, प्रश्न रद्द केले तेही मा. मुंबई उच्च न्यायालयाचा (औरंगाबाद खंडपीठ) आदेश होता म्हणून. अन्यथा कदाचित त्याच चुकीच्या गुणांच्या आधारावर नियुक्त्या दिल्या गेल्या असत्या. प्रश्न आणि उत्तरे बदलल्याने आधी जे उमेदवार निवड यादीत होते त्यातील काहींची नावे आता प्रतीक्षा यादीत येतील तर अनेक प्रतीक्षा यादीतील उमेदवार निवड यादीत येतील.
४. Normalization चा घोळ - अनेक शिफ्ट मधे परीक्षा झाल्याने गुणांचे Normalization करण्यात येतं. पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज निघाल्याने त्यांना ��ाद केल्यामुळे संपूर्ण Normalization स्कोअर बदलण्याची अपेक्षा आहे. पण आता त्यात कोणताही बदल न करता निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
५. गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीसांनी तलाठी भरती घोटाळ्याचे पुरावे मागितले होते : पुरावे मिळाल्यास तलाठी भरती रद्द करू असे मा. फडणवीस म्हणाले होते, आता ६०-७० उमेदवारांनाचे निकाल जाहीर राखून ठेवल्याने घोटाळा झाल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळे मा. फडणवीसांनी म्ह��लेले शब्द पाळून तलाठी भरती रद्द करावी.
६. तलाठी भरतीसाठी ११ लाखापेक्षा अर्ज आले होते आणि दोन-दोनदा निवड याद्या लावून सुध्दा उमेदवार समाधानी नाहीत. कं��्राटदार कंपनीचा आणि घोटाळ्याचा घोळ संपता संपेना, त्यापेक्षा सरकारने तलाठी भरती सरसकट रद्द करण्याचा निर्णय घेऊन MPSC मार्फत फेरपरीक्षा घेतल्यास प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्या लाखो तरुण तरुणींना "न्याय" मिळेल.
@Mpsc_Andolan @degree_holders @AAPMaharashtra @AUThackeray @RRPSpeaks @NANA_PATOLE @SandeepPathak04 @RahulGandhi @RavindraAmbekar @waglenikhil @AsimSarode @sohitmishra99 @ameytirodkar @TulsidasBhoite @Dev_Fadnavis @RVikhePatil @iambadasdanve @VijayWadettiwar @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #SupremeCourt #Dhananjay_Shinde #ElectoralBondsCase #INDIAAlliance
स्तुत्य मागणी. धन्यवाद !!
MPSC व्दारे भरल्या जाणाऱ्या लिपिक पदांसाठी १:५ हा रेशो असावा कारण मे��ा भरती मधील हजारो उमेदवार MPSC लिपिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे, ते कदाचित स्किल टेस्ट देणारच नाहीत. तसेच टायपिंग स्किल टेस्ट घेताना काही किचकट अटी कमी कराव्या, यामुळे उमेदवार नाहकपणे बाहेर फेकल्या जाणार आहेत.
👉 लिपिकांची हजारो पदे रिक्त आहेत, २०२४ कंबाईन MPSC लिपिक जाहिरातीत राज्य सरकारने जास्तीत-जास्त पदांचे मागणीपत्र सरकारने MPSC कडे पाठवावे ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis @mpsc_office
सरकारवर टीका करणाऱ्याविरोधात जर #SIT स्थापन होत असेल तर सरकारने पेपरफुटी, इतर राज्यात जाणारे उद्योग,बिघडलेली कायदा व सुव्यवस्थ��, आमदाराकडूनच भर पोलीस ठाण्यात केला जाणारा गोळीबार आणि याच आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर केले जाणारे गंभीर आरोप यावरही एसआयटी स्थापन करावी असं आव्हान विधानसभेत सरकारला दिलं.
#BudgetSession2024
लातूर येथील दोन बोगस TCS चे सेंटर बंद करण्यात आले आहे. एक गुरू online आणि दुसरे कॉस. सेंटर बंद केले ते चांगले केले पण या सेंटर वरून निवड झालेल्या मुलांचं काय. येथून बऱ्याच परीक्षांमध्ये घोळ झालेला आहे. DMER, तलाठी आणि बाकी बऱ्याच काही. सर्व परीक्षा मध्ये घोळ केलेला आहे. त्यामुळे संब��ित परिक्षा मधील विध्यार्थी यांनी याबाबत तक्रार करावी. सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्ही आहोत सोबत पण साथ तुमची पाहिजे. हे सेंटर बंद केले गेले याबाबत खूप पाठपुरावा केलेला आहे. असे महाराष्ट्र मध्ये बरेच सेंटर आहेत. सर्वाची चौकशी ही झालीच पाहिजे. याबाबत पण पाठपुरावा सुरू आहे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@maharevenue @RVikhePatil @LoksattaLive @GondaneDevesh @NANA_PATOLE @RRPSpeaks @SVW790 @TV9Marathi @VBAforIndia @abpmajhatv @AAPMaharashtra @Dhananjay_AAP
मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्च�� करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृ��ा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे स���ळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी परीक्षा रद्द
48 लाख परीक्षार्थींची पोलीस भरती यूपी सरकारकडून रद्द
पेपरफुटीवर विद्यार्थ्यांच्या दबावानंतर योगी सरकारचा यू टर्न
यूपीच्या यूटर्नमधून महाराष्ट्र धडा घेणार का?
https://t.co/qMicmoxZ02
आपल्याकडचे गृहमंत्री विद्यार्थ्यांकडून पुरावे मागतात आणि म्हणतात पुरावे दिले की पे��र रद्द करतो. मुलांनी पुरावे दिले, गुन्हे दाखल केले. परीक्षा घेणारी कंपनी @TCS चे कर्मचारी अटक झाले, सेंटर मालक वर गुन्हे दाखल झाले तसेच विद्यार्थी सुद्धा अटक झाली तरी यांनी अजून परीक्षा काय कोणतीच भरती रद्द केली नाही. हे असले बोगस गृहमंत्री आपणास लाभले आहेत. बघा म्हणावं योगी सरकार कमीत कमी त्यांनी त्यांची चूक मान्य करून भरती तर रद्द केली, पेपर फुटी वर कडक कायदा निर्माण केला आहे आणि आपल्या इथे काहीच नाही. 2016 पासून ते आता पर्यंत एकही सरळसेवा पेपर व्यवस्थित झाला नाही. सगळे पेपर फुटले आहेत आणि गुन्हे ही दाखल आहेत. निष्क्रिय गृहमंत्री काहीच करू शकत नाही ही शोकांतिका आहे.
@Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve @KunalNitinRaut @LoksattaLive @maharevenue @NANA_PATOLE @PatilKailasB @RRPSpeaks @SVW790 @VBAforIndia
मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
👉मागच्या वर्षी आजच्याच दिवशी प्रदीर्घ संघर्षानंतर ( तीन आंदोलने)
#MPSC राज्यसेवा उमेदवारांना दोन attempt मिळाले,
पण डाव्या हाताने attempt दिले व उजव्या हाताने जाणूनबुजून अत्यल्प पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करून 2023 चा attempt ��ाया घालवला,2024 ला पण तोच घाट घातला आहे.
👉 1.5 लाख पदभरतीचा गाजवाजा केला फक्त,मग त्यातील 1% ह्या राज्यसेवा उमेदवारांना द्यायला काय हरकत आहे?
सर्वसमावेशक 35 संवर्ग किमान 1500 जागा.
👉 ह्या भावी अधिकाऱ्यांनी अभ्यास करायचा का रोज रोज सरकारला विनवण्या करत बसायच्या?
2-3 लाख उमेदवारांच्या आयुष्यातील हा शेवटचा राज्यसेवा attempt असणार आहे.
गोरगरीब,होतकरू तरुणांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा.