PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधींनी विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नसेल ,
तर,
शेवटचा पर्याय एकच ,
सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचा विचार करावा.
कलम 19.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने थोड्या वेळात पुढील दिशा जाहीर करतो.
#PSIवयवाढ_1वर्ष
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत ���्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC #PSI #वय_सवलत
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मा���ण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून ��वकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
राज्यभरातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संयुक्त गट-ब (PSI) पदासाठी १ वर्ष वय सवलत देण��याची मागणी केली आहे. संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ ची जाहिरात ७ महिने उशिराने प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे वंचित राहत आहेत. गेल्या ७ महिन्यांपासून विद्यार्थी शासनाकडे न्याय मागत असतानाही निर्णय होत नाही.
शासनाने २०२४ च्या परीक्षेसाठी १ वर्ष वय सवलत दिली होती तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीतही १ वर्षाची सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर अंतिम संधी शिल्लक असलेल्या उमेदवारांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही १ वर्ष वय सवलत द्यावी, ही विनंती.
@CMOMaharashtra @mpsc_office
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रस��द्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो ��्याय द्यावा.
बिरदेव सिद्धाप्पा ढोणे
UPSC परीक्षा 2024 रँक 551 वी
मीडिया आणि सोशल मीडियाने खोट्या बातम्या देऊन तरुणाईची फसवणूक टाळावी.
बिरदेव ढोणे यांनी दिल्ली आणि पुण्यात अभ्यास केला असून दरम्यानच्या काळात त्यांनी कधीही मेंढ्या राखल्या नाहीत.
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP
#Combine_2024_जागावाढ ला नकार देताना राज्याची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगितले जाते.
परंतु आज जागा वाढवल्या तरी MPSC ला सर्व प���रक्रिया पार पाडून नियुक्त्यासाठी वर्षाहून जास्त काळ लागेल.
@Dev_Fadnavis साहेब, तोपर्यंत राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणाही होईल.
@AjitPawarSpeaks
#Combine_2024_जागावाढ ला नकार देताना राज्याची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगितले जाते.
परंतु आज जागा वाढवल्या तरी MPSC ला सर्व प्रक्रिया पार पाडून नियुक्त्यासाठी वर्षाहून जास्त काळ लागेल.
@Dev_Fadnavis साहेब, तोपर्यंत राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणाही होईल.
@AjitPawarSpeaks
#Combine_2024_जागावाढ बद्दल टेलिग्रामवरील 200🔥 किंवा 250 🤡 या नादात जे लोक जागा वाढीसाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली.
नुकतेच झालेलं आंदोलन केवळ राज्यसेवा 2024 पुढे ढकलण्यासाठी होते.
#Combine_जागावाढ ही मागणी केवळ गर्दी जमवण्यासाठी होती.
माननीय सचिव ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
महोदय/महोदया ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेत सुद्धा आरक्षण संबंधित "EWS-SEBC" समस्या आहे.
आपणास विनंती आहे की वरील परीक्षेतील सर्व समस्येची सोडवणूक करूनच निकाल जाहीर करावे.
🙏🌱
@mpsc_office@Drsuvarnas
आदरणीय देवेंद्रजी,
PSI पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत.
2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त असून गृह विभागाने तातडीने जागा पाठवण्याची कार्यवाही करावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्���ाचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसां��ीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks
@mpsc_office
🔴आज कलेक्टर ऑफिस येथे Mpsc विद्यार्थ्यांचे आंदोलन.
📌 महाराष्ट्र अराजपत्र��त गट ब व क 2024 जागा वाढ.
जोपर्यंत वरील मागणीसाठी सरकारकडून ऑन रेकॉर्ड काहीतरी ठोस आश्वासन येणार नाही तोपर्यंत उठायचं नाही.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@MahaChiefSec
#Combine_जागावाढ_2024
🙏🌱
"Once a game is started,rules of the game,shall not be changed in between"हा सर्वमान्य नियम,व्यापक सार्वजनिक हिताच्या प्रकरणी पाळला गेल्यास अशी गोंधळाची स्थिती उद्भवण्याची शक्यता अगदीच अपवादात्मक.तटस्थ,निकोप,तर्कसंगत व नैसर्गिक न्यायाचे कसोटीवर टिकणारे धोरण सातत्य यासाठीच आवश्यक!
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
आमची सरकारला आणि आयोगाला नम्र विनंती आहे की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ न��टीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पद��� समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam