@Vidyanand_Bapat
नागरी प्रश्न लोकसंख्यावाढीसोबतच वाढतात. अनेक नवे नवे पुढारी तयार झाले ते नागरी प्रश्न हा मुद्दा घेऊनच. पण नागरी प्रश्न सुटतच नाहीत आणि पुढाऱ्यांची संख्या मात्र वाढतच चालली आहे .मुळावर घाव घालायचा प्रयत्न तरी कराल का? पुरुष नसबंदीबद्दल आग्रही राहिलात तर तुमचे पाठिराखे झटक्यात कमी होतील. तुम्हाला खरच नागरी प्रश्न सुटावेत असं वाटत नाही.
नेहरूंकडे जे आर डी टाटा गेले होते आणि कुटुंब नियोजनाबद्दल चर्चा करायला लागले तेव्हा नेहरुंनी कुटुंब नियोजनाला विरोध केला. अपत्ये जन्माला आली तर एकच खाणारे तोंड असते पण काम करणारे दोन हात मिळतात. जणू काही अपत्ये आकाशातुन आपोआप पडत असावीत अशी नेहरूंची समजुत असावी. हे म्हणजे स्त्रियांना जननयंत्र बनवण्यास नेहरूंना चुकीचे वाटत नव्हते याचा पुरावा म्हणता येईल. याला मी बायकांना गृहित धरणे म्हणते.
नेहरूंकडे जे आर डी टाटा गेले होते आणि कुटुंब नियोजनाबद्दल चर्चा करायला लागले तेव्हा नेहरुंनी कुटुंब नियोजनाला विरोध केला. अपत्ये जन्माला आली तर एकच खाणारे तोंड असते पण काम करणारे दोन हात मिळतात. जणू काही अपत्ये आकाशातुन आपोआप पडत असावीत अशी नेहरूंची समजुत असावी. हे म्हणजे स्त्रियांना जननयंत्र बनवण्यास नेहरूंना चुकीचे वाटत नव्हते याचा पुरावा म्हणता येईल. याला मी बायकांना गृहित धरणे म्हणते.
@RahulGandhi@Dev_Fadnavis
क्या सच मे राहुल गांधी औरतों के सम्मान की बात कह रहे थे ?
राहुल गांधीने महाराष्ट्र के पुने मे कहा , "लडकियों को ,महिलाओं को सम्मान मिलना चाहिये , लडकों को भी सम्मान मिलना चाहिये , सबको सम्मान मिलना चाहिये । ". " लडकियों को सम्मान मिलना चाहिये ,महिलाओं को सम्मान मिलना चाहिये । "इतना बोलना काफी था । लेकिन " लडकों को सम्मान मिलना चाहिये । " ये बात बोलने की क्या आवश्यकता थी ? हमारे देश मे लिंगपरिक्षण कानुनन अपराध है , लेकिन लिंगपरिक्षण तो चुपके चुपके होताही है । जब पेट मे बेटा ही है इसका पता मा बाप को चलता है , तबसे घर मे हर्षौल्हास का वातावरण देखने को मिलता है । जब कोई पेट से होती हुई महिला अनावश्यक हसी मे डुब जाती है , तब हमे अंदाजा होता है की शायद लडकाही पेट मे पल रहा है । और बाद मे सच मे लडकाही पैदा होता है , मा-बाप के लिये "सोने के अंडॆ देनेवाला मुर्गा " । ऐसी सामाजिक परिस्थिती मे लडको को सम्मान मिलताही है। लडका अंधा हो , पंगु हो या भविष्य मे गुनहगार बनने की उसकी कार्यशैली हो , उसे सम्मानही मिलता है। फिर राहुलने "लडकों को भी सम्मान मिलना चाहिये ऐसी बात करने का मतलब क्या है ? कही लडके कॉंग्रेससे दूर जायेंगे ऐसा डर था और क्या लडकों के तुष्टीकरण के लिये ये वाक्य बोला गया?
पुने मे जो कार्यक्रम संपन्न हुआ ,उस समय लडकिया अपनेपर सार्वजनिक जीवन मे होनेवाले लैंगिक अत्याचार के बारे मे बोलती रही । क्या औरतोंपर सार्वजनिक स्थानोंपर होनेवाले छॆडछाड ,अत्याचार राहुलजी को मालुमही नही है ? औरतों का उत्पिडनही हमारी परंपरा और संस्कृती है । सतीप्रथा थी जो ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी के विल्यम बेंटिंकजीने सख्तीसे बंद की और अभी लिंगपरिक्षण करके स्त्रीभृणहत्या करना हमारे "प्यारे" देशवासीयों की प्राथमिकता है । क्यौं की हमारे "प्यारे ?" देशवासी मानते है की लडकी एक उपद्रवी किटक है और उससे छुटकारा पानाही आवश्यक है ।
दिग्विजय सिंग ने एक भाषण मे कॉंग्रेस नेती के लिये अभद्र भाषा का इस्तेमाल किया था । नाम याद नही । लेकिन दिग्विजय बोले थे ,’ *** सौ टका टंच माल है । क्या उस वक्त कॉंग्रेस ने दिग्विजयपर कारवाई करने की आवश्यकता नही थी ? मोहनदास करमचंद गांधी को औरतों के सम्मान से कोई भी लेनादेना नही था । इसी कारण उन्होने संतती नियमन का विरोध किया । और कॉंग्रेस के लिये तो मोहनदास गांधी पुजनिय व्यक्ती है ।
ना कॉंग्रेस ना कोई भी राजनैतिक पार्टी ,महिलाओं को सम्मान देना चाहती है ।
@abitkar_prakash
आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य माननिय श्री .प्रकाश आबिटकर साहेब ,
महाराष्ट्रातील गरीब स्त्रियांना तुम्ही मनापासुन लाडक्या बहिणी मानत असाल , त्या आपल्या मतदार आहेत याची जाणिव ठेऊन असाल तर एक आवश्यक गोष्ट करा . नोव्हेंबरचा तिसरा शुक्रवार हा जागतिक पुरुष नसबंदी दिवस आहे . या दिवशी पुरुष नसबंदीबाबत आक्रमकपणे प्रचार सुरु करा . हा दिवस या कामासाठी शुभ दिवस आहे . कोणतेही महत्वाचे काम करताना खरतर दिवस पाहु नये .पण पुरुषानुनयी सरकारे या दिवसाला तरी पुरुष नसबंदीच्या महत्वाच्या कामाला हात घालतील अशी , लोकसंख्यावाढीस नकार देणार्या एका करदात्या लाडक्या बहिणीची विनंती मान्य करा. जर हे काम तुम्ही सुरु केलेत तर NOTA ला मत देणारी मी तुमच्या पक्षाला मत देईन.
@andharesushama मॅडम, मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. पण एक मात्र विचार मांडते. लावारिस हा शब्द हेटाळणीसाठी वापरणे हा अनाथांचा अपमान आहे. कृपया हा शब्द टाळावा