#Dream11 हा ॲप किंवा ऑनलाईन गेम अजून काही ॲप सगळ्या गोष्टी ठरवून केल्या जातात हे गेम किंवा ॲप सिस्टम नुसार चालतात त्यात कसाही बद्दल करता येत असावा आपल्या जवळच्या व्यक्तीला कधी काही नंबर लागला आहे का जिंकला आहे का हे जनतेला लुटायला ॲप आहेत बस आणि सरकार ला tds कट होतो #viral
@ShivSenaUBT_ नेता होन आणि पक्षासाठी जनतेसाठी काम करन यात खूप फरक आहे शिंदे साहेब एक सामान्य कार्यकर्ता पासून ते आज मुख्यमंत्री हा प्रवास खूप खडतर असेल सहज सगळ्या गोष्टी मिळण आणि शून्यातून वर येत यात फरक आहे भावनिक विचार करून काही नाही होत
दिवेकरांच्या विकास कामांसाठी नेहमी कार्यसक्षम विकास हाच धर्म विकास हाच विचार घेऊन चालणारे लोकप्रिय खासदार आ. मा.श्री श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब दिवा शिळ रोड ते दिवा शहर मुख्य जलवाहिनी भूमिपूजन सोहळा चे काही क्षण @DrSEShinde@mieknathshinde
एक कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याच�� मुख्यमंत्री हा प्रवास खूप खडतर असेल कायम जनतेच्या सिवसाठी धावून जाणारे प्रत्येक अडचणीत असलेल्या माणसाला कायम मदत करन उन पाऊस पूर काही असो आधी धावून जाणारे असतात ते कायम शिंदे साहेब आदर आहे तुमचा साहेब @CMOMaharashtra @mieknathshinde
@ICC Ipl icc हे इव्हेंट असतात बुकी सट्टेबाजी साठी इथे देश खेळाडू कोण जिंकणार कोण हरणार कोण खेळणार आधीच ठरल अस्त जिथे जास्त पैसा लागतो तिथे पराभव होतो आपण आहोत ते मनाला लावून घेतो