महाराष्ट्��ातील लोकप्रिय ब्रँड म्हणजे ठाकरे.. तब्बल 4 पिढ्या ठाकरेंचं महाराष्ट्रासाठी योगदान अतुलनीय आहे..
महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईला गिळंकृत करण्यास निघालेल्या दिल्लीच्या सुलतानांना थोपवण्यासाठी आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो..
साहेब शतायुषी व्हा...!
@OfficeofUT
महाराष्ट्राचे सर्वात प्रामाणिक, निखळ आणि आश्वासक नेतृत्व, श्री. उद्धव बाळासाहेब ���ाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
द्वेषाच्या, स्वार्थाच्या आणि नीतिमत्ता ढासळलेल्या सध्याच्या राजकारणात उद्धवसाहेबांसारख्या स्वच्छ आणि सुसंस्कृत नेतृत्वाखाली काम करायला मिळणे हे आमचे भाग्य आहे.
Wishing Maharashtra’s most genuine statesman, Uddhav Balasaheb Thackeray ji, a very happy birthday.
In times of political chaos, selfish politics, I am proud to be led by a person who has offered peace, progress, stability and instilled confidence in Maharashtra, in a humble yet firm manner
अंधेरी पोटनिवडणूकीत दणदणीत यश मिळवून विजयी झालेल्या श्रीमती ऋतुजा लटके यांच्या विजयाचा आनंद शिवसेना परिवारासह उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर साजरा केला. हा निष्ठेचा विजय आहे आणि विजयाची ��ी मशाल अखंड तेवत राहण्यासाठी आम्ही सारे शिवसैनिक सतत कार्यरत राहू!
This #KhokeSarkar has lost 5 projects worth thousands of crores to other states in last three months.
The state continues to pay the price of Khoke Sarkar’s hunger for power.
#TataAirbus#DrugsPark#VedantaFoxconn
I have challenged the unconstitutional cm of Maharashtra for a one on one open debate on why 4 major projects suddenly shifted to other states in 4 months of unconstitutional Govt.
Investors have lost faith in khoke sarkar and political stability here in our state.