पहिले मी हिंदुस्थानी आहे नंतर हिंदू धर्माचा सेवक आहे. महादेवाचा भक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे तर पेशवा बाजीराव च्या विचारांनी प्रेरित आहे.
अमेठी मधून पळून गेलेला निर्बंधीत खासदार राहुल गांधी याच्या अमेरिकेतील कार्यक्रमातली तथाकथित भारतीय जनता साधं राष्ट्रगीत चालू असताना देखील उभी राहिली नाही...
हीच या खानदानाची तथाकथित देशभक्ति...
आणि हे दलिंदर गुलाम अशा माणसाला बाप बनवून बसलेत 🤣🤣🤣
#पप्पू
मोहन जोशींना जाग येते, ती निवडणूक जवळ आल्यावरच…
जोशी, आता जागे झालेच आहात तर वाचा…
- पुण्यात मेट्रो सुरु झाली
- समान पाणीपुरवठ्याचा पहिला टप्पा सुरु झाला
- नदीसुधारची कामे सुरु आहेत
- हिंजवडी मेट्रो प्रगतीपथावर आहे
- चांदणी चौक प्रकल्प पूर्णत्वास आहे
- सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस पुण्यात आहेत
- कोविडकाळात सेवाकार्यात भाजपा आघाडीवर होती
जोशींच्या काळात काय होतं?
- मेट्रो कागदावरच होती
- शहराचे खासदार जेलमध्ये गेले
- PMP खिळखिळी केली
- उड्डाणपूल चुकवले
- बीआरटीतून पुणेकरांचे बळी घेतले
@MohanJoshiINC@BJP4PuneCity
@BJP4PMCPune
*ISIS Tent, Arny attack Rescued 38 Sex Slavery Women's From India and Bangladesh, Majority Hindu Girls 👺👹👺For those who argue that it's a lie, the real 🔥Kerala Story 🔥Terrorist group chained (raped) girls in the tent of ISIS terrorists, saw the girls aliveParents are worried
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि उत्तम प्रशासकीय कौशल्य असणारे, पुरोगामी महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व,#माझे_सख्खे_मित्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. #विलासराव_देशमुख साहेबांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏🌸
आव्हाडांच्या निकटवर्तीयांची धकधक वाढली!
जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय म्हणतात, साहेबांना तुरूंगात जावं लागणार आहे.
चार्जशीट बघून आव्हाडांच्या सर्व निकटवर्तीयांना आव्हाडांच्या अटकेची भीती आतापासूनच वाटत आहे. हे एका व्यक्तीने फोनवर संगीतल. अटक झाल्यानंतर काय होईल..
1/3