गेले काही दिवस निवडणूकीमुळे पुण्यातले रस्ते छान फ्लेक्स-मुक्त होते. पण उद्या ज्यांना आपण कायदा बनवण्यासाठी कायदेमंडळात निवडून देणार आहोत त्यांचेच पपलू-टपलू कार्यकर्ते कायदा मोडून अभिनंदनपर फ्लेक्सबाजीचा हैदोस घालणार आहेत. त्यावर कारवाई करण्याची हिंमत आणि नियत कोणाचीही नाही. (१/२)
@SidShirole Prompt and timely reply if you have been tagged in a serious matter concerning your constituency and not just replying to ‘verified’ selective handles..
Build the trust..
It feels great when a close friend, who is highly qualified and passionate, shows interest in contesting the upcoming assembly elections.
A glimmer of hope for people frustrated with the current political options. Hope for a better tomorrow.
All the best 👍
@ashish_deodhar
@MSEDCL सकाळी ११.३० पासून शुक्रवार पेठ भागात वीज नाही गेल्या गुरुवारी �� दिवसापूर्वी सुद्धा सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत वीज नव्हती.. आत्ता ५.३० वाजून गेले तरीही वीज आलेली नाही..
नक्की कधीपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल?
एका आंदोलनामुळे दुपारी 12.30 वाजता शहराच्या मध्यवस्तीचे हे हाल आहेत.. मुलांना 1-2 किमी घरी जायला तास तास लागतायत.
कोणीही उठतय आणि शहराला वेठीस धरतय..
आमचं कोणी ऐकणारं आहे का?
@CPPuneCity@mohol_murlidhar@SidShirole@Dev_Fadnavis
You see this? Proper football. End to end. Noise in the stands. The game I was bought up on. Not ‘Pep’ and ‘Arteta’ with their ‘inverted’ and ‘hybrid’ bollox.