@GodrejEntGroup very bad experience for service regarding. Within one year air conditioner did not cool properly.. Customer care was worst.. No one attend properly.. I was struggling since 4 days..
@IRANinMumbai India needed strengthen it's allies with old friends... Because it carries from ancient time... Ancient civilization more confident and ट्रस्टीवोर्थ्य than 300 old civilization...
आता आसमंतात घुमणार छत्रपतींचा जयघोष! 🚩
हिंदवी स्वराज्याचं शौर्यगीत ऐकायला तयार व्हा! 🔥
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
मराठी आणि हिंदी
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान.
आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.
हर हर महादेव.
https://t.co/wH2UMUk7Z7
एक मोठा गैरसमज ठरेल यात काही शंखा नाही.. त्या well educated आहेत.. अजितदादा सोबत राहून नक्कीच त्यांनी राजकारण शिकले असेल.. आणि सगळ्यात महत्वाचे त्या 'PAWAR' आहेत...
इंदिरा गांधीला पण लोकांनी सुरुवातीला गुंगी गुडिया म्हणून हिनवले पण नंतर स्वतंत्र भारतातील सर्वात मजबूत प्रधानमंत्री म्हणून त्या सिद्ध झाल्या..सुनेत्राताई पण राजकारणात नवीन आहे असे समजून स्वः पक्षातील आणि विरोधी पक्षांतील लोक आपले राजकारणी आखाढे बांधत असतील त्यांचा हा समज
When it comes to AI, the world is optimistic about India!
Had a very productive discussion with Mr. Satya Nadella. Happy to see India being the place where Microsoft will make its largest-ever investment in Asia.
The youth of India will harness this opportunity to innovate and leverage the power of AI for a better planet.