नागपूर,जळगाव,गोंडवाना विद्यापीठांणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा offline MCQ पद्धतीने घेतल्या;परंतु आता अमरावती व पुणे विद्यापीठ मात्र पूर्णपणे offline(discriptive)परीक्षा घेणार आहे.महाराष्ट्रात एकसमान परीक्षा पद्धती असणे गरजेचे आहे.सर्वांचीच परीक्षा
offline MCQ पद्धतीने घ्यावी!
Nagpur kept it's promise and done for students and NSUI is doing best in whole Maharashtra
We are with students and always with them
Support NSUI
@PratikK62099967@amirshaikh_INC