सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बुद्धाचा मार्ग स्वीकारला. धम्म हा समता, समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्य रुजवण्याचा मार्ग आहे. हाच मार्ग बाबासाहेबांनी 1956 साली नाकारलेल्या वर्गाला मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यासाठी स्वीकारला.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या अशोक विजयादशमीच्या सोशल मीडियाच्या संदेशात कुठेही अशोक विजयादशमी किंवा धम्म प्रवर्तनचा उल्लेख, इतिहासाचा उल्लेख नाहीये.
राहुल गांधी यांचा सोशल मीडियात संदेश आला की, आम्हाला आरएसएस विरोधात बाबासाहेबांच्या विचाराने लढायचे आहे. पण, जोपर्यंत जात संपत नाही, तोपर्यंत या देशातील स्वातंत्र्य कायम राहत नाही. देशाच्या स्वातंत्र्याला महत्त्व द्यायचे की धर्माच्या अस्तित्वाला महत्त्व द्यायचे? हे द्वंद इथं आहे.
अमेरिका तुम्हाला गुलाम करायला लागली आहे, आर्थिक निर्बंध टाकतेय, नाकेबंदी करतेय. तरीही इथला माणूस त्याला विरोध करत नाहीये. कारण, देश की धर्म हे द्वंद संपले नाहीये.
राहुल गांधी यांना विचारतो की, बाबासाहेबांनी इथला जातीअंताचा लढा हा बुद्धाच्या मार्गातून असल्याचे सांगितले आहे. इथल्या आंबेडकर नावाची झालर पांघरलेल्या लोकांनी काँग्रेसला विचारावे की तुमचा जातीअंताचा लढा काय आहे? या लोकांची अवस्था 'धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का', अशी अवस्था आहे.
ना तुम्हाला बाबासाहेबांचा जातीअंताचा मार्ग मान्य आहे, ना तुमच्या काँग्रेसकडे जातीअंताच्या लढ्याचा मार्ग आहे.
#भव्य_धम्म_मेळावा #अकोला
नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पादचारी पुलाच्या (Foot Over Bridge) बांधकामाचा शुभारंभ गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी चेंबूर, मुंबई येथील लाल डोंगर विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर माझ्या हस्ते संपन्न झाला.
#Chembur#LalDongar#FootOverBridge
मी 25 डिसेंबर 2026 ते 25 डिसेंबर 2027 हे 'मनुस्मृती दहन शताब्दी वर्ष' म्हणून घोषित करत आहे.
25 डिसेंबर 2027 रोजी वंचित महाडमध्ये स्त्री मुक्ती दिवस साजरा करणार.
: प्रा. अंजलीताई आंबेडकर
राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी
#मनुस्मृती_दहन_शताब्दी वर्ष
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतमजुरांचे अजून हाल होणार आहेत. शेतकरी मरतोय आणि हे सरकार दिवाळीच्या तोंडावर 5 हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे.
सरकारचे 5 हजार रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 5,975 रुपये खर्च करावा लागतोय.
शेतातील नुकसान ठरवणे जिओ टॅगिंग करणे, सातबारा उतारा काढणे, वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करणे, येण्याजाण्याचा खर्च वेगळा.
भाजप-आरएसएसच्या विचारधारेत मदत करणे, दान हे शब्दच नाहीत. ते फक्त लुटायचे काम करतात.
हे सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवतेय!
#धम्म_मेळावा #अकोला
भगवद गीता कब किसने लिखी?
क्या कृष्ण ने भगवद् गीता रची थी?
महाभारत कब किसने लिखा था?
कौरव पांडव के बीच के लड़ाई एक्चुअली में किन राजाओ के बीच की लड़ाई का ब्राह्मणीकरण है?
इन तमाम मुद्दों पर लेटेस्ट रिसर्च देखे
आज शाम 8pm, 22 Oct 2026 on Rational World YouTube channel.
📍 अकोला, धम्म मेळावा
1927 ला महाडला बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. महाडमध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांची परिषद घेतली हा योगायोग नव्हता.
जातीयता, पुरुषसत्ताला सुरुंग बाबासाहेब यांनी लावला. या ऐतिहासिक घटनेला 2027 साली याला शंभर वर्षे पूर्ण होताय.
जी व्यवस्था तुम्हाला सन्मान नाकारते तिला नाकारणे हा आपला मुक्तीचा मार्ग आहे.
: अंजलीताई आंबेडकर
राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी
#धम्म_मेळावा #अकोला
व्हाट्सएप गपोड़ पढ़ने का नतीजा ही ये पोस्ट है।
पोस्ट में किया गया क्लेम की बुद्ध से पहले जैन के २४ तीर्थंकर थे अपने आप में विवादित है।
ऋषभदेव की चर्चा ऋग्वेद में है क्यो न होगा क्योकि ऋग्वेद ख़ुद 1464 में पहला लिखित कुछ अंश मिला है। इससे न तो ऋषभदेव पुराने साबित हुए न ऋग्वेद।
बाक़ी के लिए Thursday 8pm Rational World Youtube live me जुड़कर डिबेट क्यो नहीं कर लेते।
हातरुण, अकोला येथे काल धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रॅलीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. यात विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा तरुण जखमी झाले आहेत.
आज जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची विचारपूस केली. तसेच मृत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#अकोला