@malechh__@aajtak Tere jaise up bihar wale hi hote hai dehati gawar aur jahil jake dekh apne gaav me sb dikhega kon dehati hai tum logo me civic sense to 0!hai aur marathi logo ko bol rha hai aur ye jo chor hai wo bhi bhaiyaa hi lg rha hai dekh achese
अजुन लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचा निधी वाटप नाही केला आहे कधी करणार आहे आधी दर महिन्यात पैसे बरोबर वेळेत यायचे आता या महिन्याचे दुसऱ्या महिन्यात यायला लागलेत आणि आता तर दोन दोन महिने पैसे वितरण करतच नाही चांगलीच फसवणूक केली आहे महिलांची वोटिंग साठी
@CMOMaharashtra
@iAditiTatkare अजुन लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचा निधी वाटप नाही केला आहे कधी करणार आहे आधी दर महिन्यात पैसे बरोबर वेळेत यायचे आता या महिन्याचे दुसऱ्या महिन्यात यायला लागलेत आणि आता तर दोन दोन महिने पैसे वितरण करतच नाही चांगलीच फसवणूक केली आहे महिलांची वोटिंग साठी
@bigbasket_com @tata_companies My refund for the COD order paid via UPI is stuck in BB wallet. Customer service is not replying to my emails or chats. Please contact me immediately and transfer my money back to my bank account.
Registered Mobile Number: [8850887606]
@sushma0505@iAditiTatkare नाही मिळणार माझे पण जुलै ते ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पैसे बंद केले होते नंतर परत नोव्हेंबर पासून चालू केले पण तेव्हा फक्त नोव्हेंबर महिन्याचेच पैसे मिळाले इतर ४ महिन्यांचे पैसे नाही दिले पात्र असताना सुद्धा माझे पैसे थांबवले होते
@iAditiTatkare आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार? मार्च महिनाही संपत आला आहे त्याच काय ?किती वाट पहावी लागते या महिन्याचे पैसे त्या महिन्यात मिळायला लागलेत आता तर दोन दोन महिने वाट बघावी लागतेय पैसे मिळण्यासाठी आणि जुलै ते ऑक्टोंबर पर्यंत पैसे थांबवलेले ते पण नाही मिळाले
@iAditiTatkare जानेवारी महिना संपला तरीही अजून जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे आणि आता तर फेब्रुवारी महिना अर्धा संपला आहे ताई दर महिन्याचे पैसे त्याच महिन्यात देत जावा खूप वाट बघावी लागते
निधी वितरण करण्यात खूप उशीर होतो ज्यांना खरच पैश्यांची गरज आहे त्यांना खूप वाट बघावी लागते
@iAditiTatkare जर लाभ बंदच करायचा होता तर हे सर्व इलेक्शन च्या आधीच करायला हव होत वोट घेतल्यानंतर लाडक्या बहिणींची फसणूक का केली तुमच्या सरकारने आणि माझ्यासारख्या ज्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे त्या महिलांना उत्तराची अपेक्षा आहे कोणत्या कारणाने या योजनेचा लाभ मिळणे बंद करण्यात आले
@iAditiTatkare लाडक्या बहिणीचे जून पासून चे पैसे बरेच महिलांना मिळालेला नाही आहे आम्ही पात्र असून सुध्दा कोणता हि इतर लाभ आणि चार चाकी वाहन नसताना, वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसताना हि माझ्या सारख्या कित्तेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे कोणता हि कारण न कळता हा लाभ बंद केला आहे
@iAditiTatkare आम्ही पात्र असुन सुध्दा माझ्यासारख्या कित्येक बहिणींना जून महिन्यापासून चा लाभ मिळालेला नाही आहे आणि इतर कोणत्याही अन्य योजनेचा लाभ हि घेत नसताना हि जून महिन्यापासून चे पैसे येण्यास बंद झाले आहेत
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde @mazhiladkibahinyojna
@iAditiTatkare मॅडम पण आम्ही तर पात्र असुन हि आम्हाला जून चा सन्मान निधी नाही मिळाला सर्व अटीत बसुन सुद्धा जून चे पैसे नाही मिळाले आणि परप्रांतीय युपी बिहार च्या महिलांना याचा लाभ मिळतोय आम्ही महाराष्ट्रात राहुन हि सगळ्या अटीत पूर्णपणे बसुन हि आम्हाला लाभ नाही मिळाला