santosh patil...interested in various kind of national and international affairs ...reporter by profession..#politician by passion....#poitics#public welfare
@RajThackeray निवडणूक आयोगाविरुद्ध महामोर्चा मध्ये आम्ही सामील होणार आहोत #राज साहेब आणि उद्धव साहेब यांना उत्तर महाराष्ट्रातून सर्व शेतकरी बांधवांचा जाहीर पाठिंबा.. आम्ही स्वखर्चाने सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, प्रत्येक वार्ड मधील सगळेच मतदार. येणार आहोत...
@rautsanjay61 जय महाराष्ट्र राऊत साहेब तुमच्यासारख्या शिवसैनिकांची बाळासाहेब यांच्या वारसांना खरच गरज आहे आणि ते विचार तुमच्यात आहेत त्यामुळे तुम्ही भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नये तुम्ही तुमचं काम अगदी धाडसाने आणि जिद्दीने करतात त्यामुळे हड्डी वाले कुत्रे तर भुंकणार आहेत. प्रहार..
अमळनेर भारत जागृत मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.. संतोष पाटील यांची जाहीर विनंती पालकांच्या संमतीविना प्रेम विवाह करणे योग्य नाही कायद्याची तरतूद व्हावी या मागणी करिता आम्ही निवेदन देत आहोत..
@ArvindKejriwal@yadavakhilesh उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी के प्रमुख अध्यक्ष श्री माननीय अखिलेश यादव जी को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं संतोष पाटील महाराष्ट्र जलगांव एवं परिवार,,
भाऊंना बरं लवकर कळलं... खूप चांगल्या प्रकारे वक्तव्य सुचलं... देव तुम्हाला असीच सद्बुद्धी देवो... नाहीतर आम्ही सर्व आहोत आज पर्यंत हिच मंडळी कार्यकर्त्यांना सांगण्यात व्यस्त होती....
@SandeepPathak04 Wish you many many happy returns of the day beta ...may god bless you....fulfill your dreams... always be healthy and fine ,,,🎉🎉🎉🎂🎂🎂🥳🥳🎂🎂
@news24tvchannel@SandeepPathak04@AamAadmiParty@SanjayAzadSln संदीप जी आपने जो बोला 100% सही है और यही उम्मीद से हम सब लोग हरियाणा का बेटा #अरविंद केजरीवाल जी के लिए हरियाणा का आम आदमी के लिए बड़े जोर से आने वाली #विधानसभा में प्रचार करेंगे और #आप,की हर मनोकामना परिपूर्ण करने में सहयोग देंगे आम आदमी पार्टी की सरकार हरियाणा में बनने जा रही